नवी दिल्लीः टेक ब्रँड गेल्या काही वर्षापासून प्रीमियम डिव्हाइसनंतर आता स्वस्तातील स्मार्टफोन बनवत आहे. कंपनीने गेल्या काही दिवसात स्वस्त किंमतीचा OnePlus Nord लाँच केला आहे. वनप्लस आता दोन नवीन स्मार्टफोन घेवून येण्याची तयारी करीत आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार हे स्वस्त किंमतीचे फोन ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत लाँच केले जावू शकतात. कंपनी नवीन OnePlus 8T ग्लोबली १४ ऑक्टोबरला घेवून येणार आहे.

वाचाः

टिप्स्टर मुकुल शर्माकडून मिळालेल्या माहितीनुसार, आणि स्मार्टफोन्स याच महिन्याच्या अखेरपर्यंत लाँच केले जावू शकतात. टिप्स्टरने या डिव्हाईस संबंधी बाकी ट्विट्स मध्ये म्हटले की, नवीन फोन्सला यूएस मार्केटमध्ये उतरवले जावू शकते. वनप्लसचे हे दोन्ही फोन भारतात लाँच केले जावू शकतात, असा अंदाज बांधला जावू लागला आहे. दोन्ही फोन कंपनी मिड रेंज आणि बजेट सेगमेंटमध्ये आणणार आहे.

वाचाः

नॉर्डपेक्षा कमी किंमत
दोन्ही नवीन डिव्हाइसची किंमत OnePlus Nord पेक्षा कमी किंवा जवळपास असू शकते. या दोन्ही फोनला भारतात लाँच करण्यात येणार आहे की नाही याबाबत अद्याप काही स्पष्ट करण्यात आले नाही. कंपनीने OnePlus Nord ला सर्व ग्राहकांसाठी ग्लोबली आणि यूएस मार्कटमध्ये लाँच केले नाही. त्यामुळे OnePlus Nord N10 आणि Nord N100 ला यूएस मार्केटसाठी डिझाइन करण्यात आले आहे. परंतु, कंपनीने आधीच स्पष्ट केले की, भारतात कंपनी स्वस्त फोन आणणार आहे.

वाचाः

असे असतील फीचर्स
Nord N10 5G ची किंमत ३० हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते. तसेच यात ६.४९ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले दिला जावू शकते. लीक्सच्या माहितीनुसार, या फोनमध्ये ६ जीबी रॅम सोबत क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६९० प्रोसेसर आणि १२८ जीबी स्टोरेज मिळू शकतो. तसेच फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात ६४ मेगापिक्सलचा सेन्सर सोबत ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा सेन्सर दिला जावू शकतो.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here