वाचाः
रेडमी ९ प्राईमच्या ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ९९९९ रुपये आहे. तर १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या फोनची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन चार कलर ऑप्शन मॅट ब्लॅक, मिंट ग्रीन, स्पेस ब्लू आणि सनराईज फ्लेयर मध्ये येतो.
वाचाः
फोनमध्ये 1080×2340 पिक्सल येतो. तसेच ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले दिला आहे. गोरिला ग्लास ३ प्रोटेक्शन सोबत येणाऱ्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी ८० प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात AI क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, एक ५ मेगापिक्सलचा मायक्रो आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे.
वाचाः
सेल्फीसाठी यात ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5,020mAh बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. रियर फिंगरप्रिंट सेन्सर आणि एआय फेस अनलॉक फीचर या फोनमध्ये दिले आहे. कनेक्टिविटीसाठी सर्व स्टँडर्ड ऑप्शन यात दिले आहेत.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times