नवी दिल्लीः फेस्टिव सीजन आधी हँडसेट निर्माता कंपनी शाओमीने आपल्या दिवाळी सेलची घोषणा केली आहे. ‘Diwali with ‘ सेलची सुरुवात १६ ऑक्टोबर पासून Mi.com वर सुरू करण्यात येणार आहे. सेल दरम्यान हँडसेट निर्माता डायमंड, गोल्ड आणि प्लॅटिनम व्हीआयपी मेंबर्सला अर्ली अॅक्सेस दिला जाणार आहे. अर्ली अॅक्सेस १५ ऑक्टोबर रोजी मिळणार आहे. Flipkart Big Billion Days सेल १६ ऑक्टोबर पासून तर Amazon Great Indian Festival १७ पासून सुरू होणार आहे.

वाचाः

स्मार्टफोन कंपनी शाओमी आणि भारताचे चीफ मनु कुमार जैन यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. गोल्ड, डायमंड आणि प्लॅटिनम व्हीआयपी मेंबर्ससाठी सेलला अर्ली अॅक्सेस मिळणार आहे.

वाचाः

वाचाः

शाओमीने ट्विट करून सांगितले की, #DiwaliWithMiची धमाकेदार डिल्स सोबत पुन्हा एकदा परत येत आहोत. #MiVIPClub च्या गोल्ड, डायमंड आणि प्लॅटिनम मेंबर्स साठी अर्ली अॅक्सिस दरम्यान एक्सक्लूसिव डील्स मिळणार आहे. तसेच १५ ऑक्टोबरला फ्री शिपिंग http://mi.com वर मिळणार आहे.

वाचाः

शाओमीच्या माहितीनुसार, बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड्स आणि अॅक्सिस बँक कार्ड्सच्या खरेदीवर ग्राहकांना १ हजार रुपयांचा तात्काळ डिस्काउंट मिळणार आहे. ‘Diwali With Mi’ सेल ६ दिवसांसाठी म्हणजेच २१ ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. हँडसेट निर्माता कंपनी या दरम्यान १ रुपयांत फ्लॅश सेल आणि क्रेजी डिल्स अंतर्गत अनेक प्रोडक्ट्सवर सूट देणार आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here