नवी दिल्लीः संबंधी गेल्या दिवसांपासून चर्चा सुरू आहे. अनेक माहिती समोर येत आहे. रियलमी क्यू सीरीजच्या स्मार्टफोन्सवरून १३ ऑक्टोबर रोजी पडदा उठणार आहे. आता नवीन माहिती समोर आली असून या माहितीनुसार, रियलमीच्या या सीरीजमध्ये एक स्टँडर्ड व्हर्जन आणि क्यू २ प्रो एडिशन लाँच केले जावू शकते. आता या फोनला बेंचमार्किंग वेबसाईट गीकबेंचवर लिस्ट करण्यात आले आहे.

वाचाः

गीकबेंजवर रियलमीच्या येणाऱ्या फोनचे मॉडल नंबर Realme RMX2117 सोबत लिस्ट करण्यात आले आहे. या माहितीनुसार, रियलमी क्यू २ चे स्टँडर्ड व्हर्जन असणार आहे. स्क्रीनशॉट वरून माहिती होत आहे की, स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 800U प्रोसेसर दिला जाणार आहे. हे ओरिजनल डायमेंसिटी ८०० चे लाइट व्हर्जन आहे. परंतु, ५जी नेटवर्क सपोर्ट करतो.

वाचाः

रियलमीच्या दुसऱ्या वैशिष्ट्यात ६ जीबी रॅम असू शकते. याशिवाय अँड्रॉयड १० सोबत येणार आहे. फोनमध्ये अँड्रॉयड बेस्ड रियलमी यूआय २.० दिले जावू शकते. रियलमीच्या ग्लोबल मार्केटिंग डिपार्टमेंट शू की ने सांगितले की, रियलमी क्यू २ सीरीजमध्ये पहिल्यांदा हाय अँड प्लेन लेदर क्राफ्टसमॅनशीपचा वापर करण्यात आला आहे. नवीन स्मार्टफोन मध्ये Dare to Leap फ्रेजच्या सोबत प्लेन ग्रे लेदरचा वापर करण्यात आला आहे.

वाचाः

गेल्या रिपोर्ट्सनुसार, रियलमी क्यू २ मध्ये ६.५ इंचाचा फुल एची प्लस एलसीडी पंच स्क्रीन दिली आहे. स्क्रीनचा रिफ्रेश रेड १२० हर्ट्ज आणि सँपलिंग रेड १८० हर्ट्ज असणार आहे. स्क्रीनवर दिलेल्या कटआऊटमध्ये १६ मेगापिक्सलचे सेन्सर सोबत येते. फोनची बॅटरी क्षमता 5000mAh आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here