नवी दिल्लीः सॅमसंग पुढील वर्षी आपली सीरीजला लाँच करणार आहे. फोनच्या लाँचिंगला अजून खूप वेळ आहे. परंतु, आतापासूनच या फोनची चर्चा सुरू करण्यात आली आहे. या दरम्यान या सीरीज संबंधी लीक्स आणि रेंडर्स यायला सुरुवात झाली आहे. ताज्या रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, सॅमसंग गॅलेक्सी एस२१ मध्ये फास्ट चार्जिंग सोबत जबरदस्त प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे.

वाचाः

108MP च्या पेंटा कॅमेरा सेटअप
लीक रिपोर्टमध्ये म्हटले की, या दरम्यान Galaxy S21 Ultra मध्ये आपला स्वतःचा Samsung HM2 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत पेंटा कॅमेरा सेटअप ऑफर करणार आहे. हा सेन्सर गेल्या वर्षी आलेल्या HM1 सेंसर चे अपग्रेड व्हर्जन आहे.

वाचाः

144Hz रिफ्रेश रेट आणि 8K रेकॉर्डिंग
या फोनमध्ये 240fps वर 1080p रेकॉर्डिंग, 120fps वर 4K रेकॉर्डिंग आणि 30fps वर 8K रेकॉर्डिंग सपोर्ट करतो. रिपोर्टच्या माहितीनुसार, फोनमध्ये 120Hz किंवा 144Hz चे रिफ्रेश रेट सोबत 1440 पिक्सल रेजॉलूशनचा डिस्प्ले दिला जावू शकतो.

वाचाः

5000mAh बॅटरी आणि 65 वॉट फास्ट चार्जिंग
लीक रिपोर्टनुसार, सॅमसंग गॅलेक्सी एस२१ मध्ये ६५ फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबतद 5000mAh बॅटरी मिळणार आहे. ६५ वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी वर कंपनी आता काम करीत आहे. सुरूवातीमध्ये आलेल्या काही रिपोर्ट्समध्ये म्हटले की, हा फोन ६० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत येईल. परंतु, आता समोर आलेल्या रिपोर्टनमध्ये फोनमध्ये चीनची Amperex Technology Limited मधून बॅटरी सप्लाय करणार आहे.

वाचाः

लाँच होऊ शकतात तीन स्मार्टफोन
सॅमसंग गॅलेक्सी एस२१ सीरीजमध्ये तीन स्मार्टफोन Galaxy S21, S21 Plus आणि S21 Ultra ला लाँच करू शकतात. हे स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन ८७५ किंवा Exynos 2100 चिपसेट सोबत येवू शकतात.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here