नवी दिल्लीः रेडमीने गेल्या महिन्यात संकेत दिले होते की, कंपनी लवकरच एक नवीन स्मार्ट टीव्ही ए सीरीज लाँच करणार आहे. तेव्हापासून कंपनीने आतापर्यंत Smart TV A55, A50 आणि A32 मॉडल्स आणले आहेत. आता कंपनीने वरून पडदा हटवला आहे.

वाचाः

कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या टीझरवरून उघड झाले आहे की, स्मार्ट टीव्ही ए सीरीजमध्ये सर्वात मोठी टीव्ही ६५ इंचाच्या स्क्रीन सोबत येणार आहे. ए६५ मध्ये ६५ इंचाचा स्क्रीन आहे. जो ४के रिझॉल्यूशन सोबत येणारआहे. स्क्रीन एचडीआर सपोर्ट करते. त्यात हाय पॉवर ड्यूल स्पीकर्स दिले आहेत. स्मार्ट टीव्ही मध्ये शाओमीने डेव्हलप करण्यात आलेल्या ऑड़ियो अल्गोरिद्म आहे तसचे हे डीटीएस डिकोडिंग सपोर्ट करते.

वाचाः

डिझाईन मध्ये रेडमी स्मार्ट टीव्ही ए६५ मध्ये एक अल्ट्रा नॅरो बेजल आणि पियानो पेंट टेक्स्चर आहे. या टीव्ही ४ कोर ए५३ प्रोसेसर, १.५ जीबी रॅम आणि ८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. इंटरफेसमध्ये या स्मार्ट टीव्ही HDMI, USB, नेटवर्क केबल इंटफेस, एंटीना इंटरफेस, एवी आउटपुट इंटरफेस आणि S/PDIF सोबत येतो.

वाचाः

रेडमी स्मार्ट टीव्ही ए६५ ची किंमत २५९९ चीनी युआन म्हणजेच जवळपास २८ हजार ३०० रुपये आहे. ही टीव्ही चीनमध्ये Jingdong वर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here