वाचाः
दरवर्षी नवीन आयफोन मॉडल्स सप्टेंबर महिन्यात लाँच करण्यात येते. परंतु, यावर्षी करोना इफेक्ट असल्याने आयफोन लाँच करण्यास उशीर झाला आहे. नवीन फोन नवीन टेक्नोलॉजी सोबत आले आहेत. कारण, यात iPhone 5 आणि 5S या डिझाईनशी मिळते जुळते आहेत. यात साईडला बेजल्स फ्लॅट दिले आहेत. डिझाईन थोडी बॉक्सी टाईपची आहे. iPhone 12 ची सुरुवातीची किंमत ७९ हजार ९०० रुपये ठेवली आहे. तर iPhone 12 Mini ची सुरुवातीची किंमत ६९ हजार ९०० रुपये ठेवण्यात आली आहे.
फोनची वैशिष्ट्ये
डिस्प्लेः यात 1200 nits पिक ब्राइटनेस सोबत ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले दिला आहे.
प्रोसेसरः यात A14 Bionic चा प्रोसेसर दिला आहे. हे 5nm चिपसेटचा जबरदस्त परफॉर्मेंसचा आहे. तसेच यात 5G चा सपोर्ट दिला आहे.
रियर कॅमेराः यात ड्यूल कॅमरेा सेटअप दिला आहे. या रियरमध्ये 12MP चा वाइड अँगल कॅमेरा आणि 12MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा दिला आहे.
सॉफ्टवेयरः iOS 14
कलर्सः या नवीन फोनमध्ये ब्लॅक, व्हाइट, रेड आणि ब्लू कलर ऑप्शन दिले आहेत.
iPhone 12 Mini मध्ये 5.4-इंच स्क्रीन, 5G सपोर्ट, A14 बायोनिक प्रोसेसर, OLED स्क्रीन, लो-लाइट नवीन कॅमेरे, iOS 14, 12MP + 12MP ड्यूल कॅमेरा सेटअप आणि MagSafe चार्जिंग सपोर्ट दिला आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times