नवी दिल्लीः भारतात लाँच करण्यात आला आहे. कंपनीने या फोनला एका व्हर्च्यूअल इव्हेंटमध्ये या फोनला लाँच केले आहे. हा वनप्लसचा पहिला स्मार्टफोन आहे. ज्यात ६५ वॉट वॉर्प चार्ज टेक्नोलॉजी सोबत आला आहे. फोनला दोन व्हेरियंट ८ जीबी प्लस १२८ जीबी आणि १२ जीबी प्लस २५६ जीबी स्टोरेजमध्ये लाँच केले आहे. यात ८ जीबी रॅमच्या फओनची किंमत ४२ हजार ९९९ रुपये तर १२ जीबी रॅमच्या फोनची किंमत ४५ हजार ९९९ रुपये आहे. फोनचा सेल १७ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे.

वाचाः

OnePlus 8T स्मार्टफोनचे वैशिष्ट्ये
फोनमध्ये 1080×2400 पिक्सल रेजॉलूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट सोबत ६.५५ इंचाचा एचडी प्लस फ्लूइड डिस्प्ले दिला आहे. हा फोन १२ जीबी रॅम पर्यंत आणि २५६ जीबी स्टोरेज पर्यंत लाँच केला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ चिपसेट दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात चार रियर कॅमेरे दिले आहेत. ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक १६ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, एक ५ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर आणि एक २ मेगापिक्सलचा मोनोक्रॉम सेन्सर दिला आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हा स्वतःहून नाइट मोडवर स्विच करतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

वाचाः

फोनमध्ये अँड्रॉयड 11 आउट ऑफ द बॉक्स वर बेस्ड Oxygen OS 11 मिळणार आहे. फोनमध्ये ऑल्वेज ऑन डिस्प्ले, बिटमोजी, लाइव वॉलपेपर आणि ग्रुप जेन मोड यासारखे फीचर्स दिले आहेत. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4500mAh ची बॅटरी दिली आहे. हा फोन ६५ वॉट वॉर्प चार्ज टेक्नोलॉजीला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की, १५ मिनिटात चार्ज केलेल्या फोनची बॅटरी दिवसभर चालते.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here