नवी दिल्लीः फेस्टिव सेल सीजन आहे. जवळपास सर्वच कंपन्यांनी आपल्या स्मार्टफोन्सवर ऑफर द्यायला सुरुवात केली आहे. जर तुम्हाला खरेदी करायचा असेल तर ही तुमच्याासाठी चांगली संधी आहे. या वर्षी लाँच करण्यात आलेल्लाय पासून गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या पर्यंत सर्वात कमी किंमतीत फोन खरेदी करता येवू शकतो. प्रसिद्ध ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर फोन स्वस्तात खरेदी करता येवू शकतो.

वाचाः

iPhone SE 2020
यावर्षी लाँच करण्यात आलेला iPhone SE 2020 यावर्षी लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये हार्डवेयर आयफोन ८ सारखा आहे. परंतु, परफॉर्मन्स अनेक पटीने चांगला आहे. फ्लिपकार्टवर ४२ हजार ५०० रुपयांच्या किंमतीचा हा फोन या सेलमध्ये केवळ २५ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे. तसेच SBI डेबिट कार्ड, SBI क्रेडिट कार्ड आणि Yono SBI वरून पेमेंट केल्यास ग्राहकांना १० टक्के तात्काळ डिस्काउंट मिळणार असून हा फोन केवळ २३ हजार ४०० रुपयांत खरेदी करता येवू शकतो.

वाचाः

अॅपलचा सर्वात प्रसिद्ध आयफोन पैकी एक iPhone XRला फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेजमध्ये डिस्काउंट मध्ये खरेदी करण्याची संधी आहे. हा फोन मोठ्या LCD डिस्प्ले आणि A12 Bionic चिपसेट सोबत येतो. फओनवर १४ हजार ५०० रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट दिला जात आहे. ५२ हजार ५०० रुपयांचा ओरिजनल किंमत असलेला हा आयफोन ग्राहकांना ३७ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. तसेच SBI डेबिट कार्ड, SBI क्रेडिट कार्ड आणि Yono SBI वरून पेमेंट केल्यास ग्राहकांना १० टक्के तात्काळ डिस्काउंट मिळणार असून हा फोन केवळ ३४ हजार २०० रुपयांत खरेदी करता येवू शकतो.

वाचाः

iPhone 11 Pro
बिग बिलियन डेज सेलमध्ये हा फोन ७९ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. ट्रिपल कॅमेरा सेटअप सोबत येणारा पॉवरफुल फोनची किंमत १ लाख ६ हजार ६०० रुपये आहे. तसेच SBI डेबिट कार्ड, SBI क्रेडिट कार्ड आणि Yono SBI वरून पेमेंट केल्यास ग्राहकांना १० टक्के तात्काळ डिस्काउंट मिळणार असून हा फोन केवळ ७२ हजारांता खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here