नवी दिल्लीः फेस्टिवल सीजन मध्ये दरम्यान इनफिनिक्सच्या स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट मिळणार आहे. चीनची कंपनी इनफिनिक्सने घोषणा केली आहे की १६ ऑक्टोबर पासून सुरू होत असलेल्या बिग बिलियन डेज सेल दरम्यान इनफिनिक्स हॉट १०, हॉट ९, हॉट ९ प्रो, इनफिनिक्स नोट ७ आणि इनफिनिक्स स्मार्ट प्लस ४ यासारख्या स्मार्टफोन्सवर १ हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे.

वाचाः

खूपच स्वस्त
इनफिनिक्स स्मार्टफोन १६ ऑक्टोबर रोजी फ्लिपकार्ट सेलमध्ये केवळ ९ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. कंपनीने याआधी पासून हा फोन डिस्काउंटमध्ये ठेवला आहे. 6GB RAM + 128GB स्टोरेजच्या या फोनमध्ये MediaTek helio G70 चिपसेट दिला आहे. या फोनमध्ये ६.७८ इंचाचा TFT LCD डिस्प्ले वाली एचडी प्लस स्क्रीन आहे. अँड्रॉयड १० वर बेस्ड ४ कॅमेऱ्याच्या या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5,200mAh बॅटरी दिली आहे.

वाचाः

वर १ हजारांचा डिस्काउंट
या फोनची किंमत १० हजार ४९९ रुपये आहे. परंतु, १६ ऑक्टोबरच्या या सेलमध्ये हा फोन ९ हजार ४९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. ६.६ इंचाच आयपीएस एलसीडी डिस्प्ले असलेल्या या फोनमध्ये MediaTek Helio P22 octa core SoC प्रोसेसर दिला आहे. 4GB+64GB स्टोरेज ऑप्शनमध्ये फोन मिळतो. या फोनमध्ये ४ रियर कॅमेरे आहेत. ज्यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो. 5,000mAh ची बॅटरी दिली आहे.

वाचाः

वर ५०० रुपयांची सूट
या फोनवर या सेलमध्ये ५०० रुपयांची सूट दिली आहे. हा फोन ८ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. ६.६ इंचाचा IPS LCD डिस्प्लेच्या फोनमध्ये 4GBRAM+64GB स्टोरेज ऑप्शन दिले आहे. MediaTek Helio P22 octa-core SoC प्रोसेसर दिले आहे. 5000mAh ची बॅटरी दिली आहे. ४ रियर कॅमेऱ्यासोबत ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

वाचाः

Infinix Note 7
या फोनमवर ५०० रुपयांची सूट मिळणार आहे. या स्मार्टफोनला १० हजार ९९९ रुपयात खरेदी करता येवू शकते. ६.९५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले मिळतो. MediaTek Helio G70 SoC प्रोसेसर दिला आहे. हा फोन केवळ 4GBRAM+64GB व्हेरियंटमध्ये येतो. ४ रियर कॅमेऱ्यात ४८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी दिली आहे.

वाचाः

या फोनला केवळ ६ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येवू शकते. या फोनची किंमत ७ हजार ९९९ रुपये आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये या फोन खरेदीवर १ हजारांचा डिस्काउंट दिला जात आहे. हा फोन 3GB RAM प्लस 32GB स्टोरेज ऑप्शनमध्ये येतो. या फोनमध्ये ६.८२ इंचाचा एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 6,000mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here