नवी दिल्लीः वनप्लसने आपला प्रसिद्ध स्मार्टफोन चा नवीन कलर व्हेरियंट Gray Ash लाँच केला आहे. नवीन कलरमध्ये हा जबरदस्त फोन आणि प्रीमियम वाटतो. ग्रेश कलर वनप्लस नॉर्डच्या ग्रे ऑनिक्स ऑप्शनपेक्षा थोडा वेगळा आहे. ग्रे अॅशची किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे. हा केवळ १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी इंटरनल स्टोरेजमध्ये येतो. ग्रे अॅश कलर व्हेरियंटच्या वनप्लस नॉर्डचा सेल १७ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे.

वाचाः

वनप्लस नॉर्डचे वैशिष्ट्ये
फोनमध्ये 1080×2400 पिक्सल रेजॉलूशन दिला आहे. ६.४४ इंचाचा फुल एचडी प्लस फ्लूईड अमोलेड डिस्प्ले दिला आहे. १२ जीबी रॅम पर्यंत आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज पर्यंत येणाऱ्या या फोनमध्ये 765G SoC प्रोसेसर दिला आहे. फोनला मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट दिला नाही.

वाचाः

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक ८ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर, एक २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर आणि एक ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा प्लस ८ मेगापिक्सलचा ड्यूल कॅमेरा दिला आहे.

वाचाः

फोनला पॉवर देण्यसााठी यात 4115mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी वॉर्प चार्ज ३० टी फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सोबत येते. इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिले आहेत. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये Wi-Fi 802.11ac, 5G, 4G LTE, ब्लूटूथ 5.1, जीपीएस/ए-जीपीएस, NavIC, एनएफसी आणि यूएसबी टाइप-C पोर्ट यासारखे फीचर्स दिले आहेत.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here