वाचाः
फोनची किंमत
स्मार्टफोनला एकाच व्हेरियंटमध्ये ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज मध्ये येतो. फोनची किंमत २१ हजार ४०० रुपये ठेवली आहे. हा दोन कलरमध्ये येतो. या फोनला भारतात कधी लाँच करण्यात येणार याची कंपनीने अद्याप घोषणा केली नाही.
वाचाः
फोनचे वैशिष्ट्ये
या फोनमध्ये ६.४३ इंचाचा अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन फुल एचडी प्लस (1080×2400 पिक्सल्स) आहे. फोनमध्ये ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि मीडियाटेक हीलियो पी ९५ प्रोसेसर दिला आहे.
वाचाः
फोटोग्राफीसाठी यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तसचे ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स, २ मेगापिक्सलचे दोन सेन्सर दिले आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात १६ मेगापिक्सलचा प्लस २ ड्यूल फ्रंट कॅमेरे दिले आहेत. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4,000mAh बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग दिले आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times