नवी दिल्लीः वर्षाचा सर्वात मोठा सेल आज रात्री १२ वाजेपासून सुरू झाला आहे. या सेलमध्ये युजरला आपले फेवरिट स्मार्टफोन्स, ब्लूटूथ, इयरफोन्स सोबत स्मार्ट टीव्हीवर बेस्ट ऑफर आणि डिल मध्ये खरेदी करू शकता येते. सेलमध्ये प्रोडक्ट्सवर मिळणारी सूट शिवाय युजर्सला अनेक खास डिल मिळणार आहे. जर तुम्हाला फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्डवरून पेमेंट केल्यास १० टक्के तात्काळ कॅशबॅक मिळू शकतो. तसेच पेटीएम यूजर्सला कॅशबॅक मिळू शकतो.

वाचाः

पोको M2 प्रो
या सेलमध्ये या फोनला तुम्ही १६ हजार ९९९ रुपयांऐवजी १३ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता. एक्सचेंज ऑफरमध्ये या फोनला खरेदी केल्यानंतर १३ हजार ३५० रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबीची इंटरनल स्टोरेज मिळणाऱ्या या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये 5000mAh बॅरी आणि स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर दिला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी S20+
या सेलमध्ये डिस्काउंट नंतर ७७ हजार ९९९ रुयांत हा फोन खरेदी करू शकता. याआधी या फोनची किंमत ८३ हजार रुपये होती. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप आणि १० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये Exynos 990 प्रोसेसर दिला आहे.

वाचाः

रियलमी C12
१० हजार ९९९ रुपये किंमत असलेला फोन या सेलमध्ये ८ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या या फोनमध्ये 6000mAh बॅटरी आणि मीडियाटेक हीलियो जी५ प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.

कोडक ५० इंचाचा अल्ट्रा एचडी एलईडी स्मार्ट अँड्रॉयड टीव्ही
या सेलमध्ये स्मार्ट टीव्हीवर ३२ टक्के सूट मिळाल्यानंतर २८ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. हा टीव्ही 60Hz च्या रिफ्रेश रेट आणि 30 वॉट च्या स्पीकर सोबत येतो.

वाचाः

Mi 4X अल्ट्रा एचडी (4K) एलईडी स्मार्ट टीवी
३४ हजार ९९९ रुपये किंमतीच्या स्मार्ट टीव्हीला या सेलमध्ये ३१ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता.

रियलमी बड्स वायरलेस ब्लूटूथ हेडसेट्स
बिग बिलियन डे सेलमध्ये जबरदस्त बड्सला १९९९ रुपयांऐवजी १७९९ रुपयांत खरेदी करू शकता. हे बड्स १२ तासांच्या बॅटरी सोबत येतात.

वाचाः

वनप्लस बुलेट्स वायरलेस झेड ब्लूटूथ हेडसेट्स
२१ ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये वनप्लसचे बड्स तुम्हाला सूटनंतर १९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. माईक सोबत येणाऱ्या या वनप्लस बड्स २० तासांच प्लेटाइम ऑफर करतात.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here