नवी दिल्लीः अॅमेझॉनचा लेटेस्ट फेस्टिव सेलची सुरुवात आजपासून प्राईम मेंबर्स साठी आणि उद्यापासून सर्व युजर्ससाठी सुरू होणार आहे. मध्ये यावर्षी सॅमसंग, वनप्लस, अॅपल, जेबीएल, ओप्पो, शाओमी, सान्यो, ऑनर, पॅनासोनिक, रियलमी सह अनेक मोठ्या ब्रँड्सचे ९०० हून अधिक नवीन प्रोडक्ट लाँच होणार आहेत. या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर मोठी सूट दिली जाणार आहे. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड द्वारे खरेदी केल्यास १० टक्के सूट या सेलमध्ये मिळणार आहे.

वाचाः

अॅमेझॉनवर सूट मिळत असलेले टॉप १० स्मार्टफोन्स

या आयफोन्सची किंमत ६८ हजार ३०० रुपयांत विकला जात आहे. परंतु, अॅमेझॉन सेलमध्ये या स्मार्टफोन्सला ४७ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येवू शकते.

वनप्लस ८ 5G स्मार्टफोन्सला ३९ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येवू शकते. या फोनवर ग्राहकांना ५ हजार रुपयांपर्यंत सूट दिली जाते. तसेच या फोनवर नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय दिला आहे.

वाचाः

Redmi Note 9 Pro
रेडमी नोट ९ प्रो ला १६ हजार ९९९ रुपयाऐवजी १२ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. रेडमी नोट ९ प्रो ची किमत पहिल्यांदा कपात करण्यात आली आहे. या फोनला ६ महिन्याच्या नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येवू शकते.

Samsung Galaxy M31s
सॅमसंगच्या फोनला २२ हजार ९९९ रुपयांऐवजी केवळ १८ हजार ४९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. ग्राहकांना ६ महिन्याच्या नो कॉस्ट ईएमआयवर हा फोन खरेदी करता येवू शकतो.

वाचाः

Redmi Note 9
रेडमी नोट ९ ला अॅमेझॉन ग्रेट इंडियन सेलमध्ये १४ हजार ९९९ रुपयांऐवजी १० हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते.

Oppo A52 6GB
ओप्पोच्या या फोनवर ६ हजारांची सूट दिली आहे. हा फोन १३ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येवू शकतो. हा फोन ९ महिन्याच्या नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येवू शकतो.

वाचाः

iPhone 7
iPhone 7 आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत म्हणजेच २४ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येवू शकतो.

Samsung Galaxy Note 10 Lite
गॅलेक्सी नोट १० स्मार्टफोन ४३ हजार रुपयांऐवजी ३७ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो.

वाचाः

Mi 10 5G
शाओमीचा Mi 10 5G हँडसेट ५४ हजार रुपयांऐवजी ४४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. ग्राहकांना एक हजारांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळणार आहे. तसेच १२ महिन्याच्या नो कॉस्ट ईएमआय वर खरेदी करता येवू शकतो.

Oppo Reno3 Pro
ओप्पोचा हा फोन ३५ हजार ९९० रुपयांऐवजी २५ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येवू शकतो. या हँडसेट्सला ९ महिन्याच्या नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येवू शकतो.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here