नवी दिल्लीः शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉन वर ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये प्रत्येक सेगमेंटमध्ये जबदरदस्त ऑफर्स मिळत आहेत. या सेलमध्ये केवळ फ्लॅगशीप आणि प्रीमियम डिव्हाइसेजवर ऑफर मिळत नाही तर बजेट सेगमेंटमध्येही खूप ऑप्शन आहेत. १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत पासून Samsung M01 Core पर्यंत डिव्हाईसेज खरेदी करता येवू शकतात. HDFC डेबिट आणि क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास १० टक्के कॅशबॅक ऑफर मिळते.

वाचाः

Redmi 9A
शाओमीचा हा फोन ६ हजार ४९९ रुपयांच्या किंमतीत मिळत आहे. लिमिटेड पिरियडसाठी डिस्काउंट मिळत आहे. या फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ६.५३ इंचाचा एचडी डिस्प्ले दिला आहे. १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये MediaTek Helio G25 प्रोसेसर दिला आहे.

वाचाः

अॅमेझॉन सेलमध्ये या फोनला ९९९९ रुपयांच्या डिस्काउंट किंमतीत खरेदी करता येवू शकतो. ६.५३ इंचाचा मोठा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये MediaTek G80 प्रोसेसर दिला आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये 5020mAh बॅटरी दिली आहे.

वाचाः

Samsung M01 Core
सॅमसंगचा हा बजेट फोन कमी किंमतीत खरेदी करता येवू शकतो. या फोनला केवळ ४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. या फोनमध्ये 3000mAh बॅटरी दिलीआहे. ८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

वाचाः

Redmi 9
या फोनमध्ये मोठी बॅटरी 5000mAh दिली आहे. या फोनची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. फोनमध्ये MediaTek चे Helio G35 प्रोसेसर दिले आहे.

वाचाः

रेडमी ८ सीरीजचा सर्वात प्रसिद्ध स्मार्टफोन्स Redmi 8A Dualला अॅमेझॉन सेलमध्ये ७ हजार २९९ रुपयात खरेदी करता येवू शकते. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३९ प्रोसेसर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAhची बॅटरी दिली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here