नवी दिल्लीः जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर अॅमेझॉनवर सेल सुरू आहे. या ठिकाणी तुम्हाला १७ हजारांत स्मार्टवॉच खरेदी करता येवू शकते. अॅपलने लिमिटेड पीरियड ऑफर ठेवली आहे. या घडीची किंमत १८ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, एचडीएफसी बँक कार्डवरून वॉच खरेदी केल्यास १० टक्के अतिरिक्त सूट मिळते. त्यामुळे अॅपल वॉच सीरीज ३ 42mm GPS व्हेरियंटची किंमत १७ हजार १०१ रुपये होते.

वाचाः

लिमिटेड टाइम डील अॅमेझॉनवर अॅपलच्या या स्मार्टवॉचवर या आठवड्यापर्यंत ऑफर आहे. याची किंमत दर दिवशी बदलते. परंतु, ही ऑफर केवळ आयफोन युजर्ससाठी आहे. म्हणजेच आपल्या अँड्रॉयड फोनने कनेक्ट करून नोटिफिकेशन्स आणि अन्य सुविधा मिळू शकतात. स्मार्टवॉच थोडी जुनी आहे. तसेच अँड्रॉयडला सपोर्ट करत नाही. त्यामुळे आयफोन युजर्सला ही खरेदी करता येवू शकते.

वाचाः

या स्मार्टवॉच मध्ये काय खास
अॅपल वॉच सीरीज ३ मध्ये 42mm GPS व्हेरियंटच्या खास वैशिष्ट्यांत रेटिना डिस्प्ले, स्विमप्रूफ, ऑप्टिकल हार्ट सेंसर, एलिवेशन, इमरजेंसी एसओएस, स्टोर अँड स्ट्रीम म्यूजिक, पोडकास्ट आणि ओडियो बुक्स सह अन्य खास वैशिष्ट्ये आहेत. S3 chip डुअल कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. स्मार्टवॉच watchOS 6 वर बेस्ड आहे. यात अॅक्टिविटी ट्रेंड्स, सायकल ट्रॅकिंग यासारखे फीचर्स आहेत. स्मार्टवॉच सिल्वर एलुमिनियम केस आणि वाइट स्पोर्ट बँड़ सोबत येतात.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here