नवी दिल्लीः अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन सेलमध्ये युजर्सला स्मार्टफोन्सवर वर्षाची सर्वात बेस्ट डील मिळत आहे. यात आता प्रसिद्ध स्मार्टफोन Vivo U10 ला अवघ्या ३ हजार ९६ रुपयांत खरेदी करण्याची संधी आहे. विवो इतक्या कमी किंमतीत हा फोन गॅरंटीड एक्सचेंज प्लान अंतर्गत ऑफर करीत आहे. या ऑफर अंतर्गत विवोचा फोन खरेदी करणे सोपे झाले आहे.

वाचाः

९९ रुपयांचा गॅरंटीड एक्सचेंज प्लान घ्यावा लागणार
कंपनी ९९ रुपयांच्या एक्सचेंज प्लानच्या बदल्यात १२ महिन्यात फोनची किंमत ७० टक्क्यांपर्यंत बचत करण्याचा फायदा देत आहे. या प्लान अंतर्गत विवो यू १० खरेदी ९९९० रुपयांचा सोबत ९९ रुपयांचा गॅरंटीड एक्सचेंज प्लान घ्यावा लागणार आहे. त्यामुळे या फोनची किंमत १० हजार ८९ रुपये होते.

वाचाः

९-१२ महिन्यांनंतर फोन अपग्रेड करू शकता
गॅरंटीड एक्सचेंज प्लान नंतर तुम्ही ९ ते १२ महिन्यांदरम्यान अॅमेझॉनवरून कोणताही फोन खरेदी करता तर तुम्हाला विवोचा यू १० वर ६ हजार ९९३ रुपयांचा एक्सचेंज व्हॅल्यूचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे एक वर्षापर्यंत विवो यू १० फोनची किंमत केवळ ३०९६ रुपये होते.

वाचाः

बेस्टसेलिंग विवो स्मार्टफोनवर ऑफर
विवोच्या या जबरदस्त ऑफरसोबत कंपनीचा कोणताही बेस्ट सेलिंग फोन खरेदी करू शकता. या ऑफर अंतर्गत फोन खरेदी करण्यासाठी चेकआऊट करताना Mobile Protection Plans च्या सेक्शनमध्ये जावून गॅरंटीड एक्सचेंज प्राईसला सिलेक्ट करावे लागणार आहे.

वाचाः

विवो U10 चे फीचर्स
फोनमध्ये 720×1544 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.३५ इंचाचा एचडी प्लस IPS Halo फुलव्यू डिस्प्ले दिला आहे. ड्यूल सिम सपोर्टचा हा फोन अँड्रॉयड ९ पाय वर बेस्ड Funtouch OS 9.1 वर काम करतो. ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी रॅमचा इंटरनल स्टोरेजसोबत येणाऱ्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 665AIE प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅश सेल सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १३ मेगापिक्ंसलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ८ मेगापिक्सलचा सुपर वाइड अँगल सेन्सर आणि एक २ मेगापिक्सलचा पोर्टे्ट सेंन्सर दिला आहे. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी दिली आहे. १८ वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here