नवी दिल्लीः युजर्ससाठी एक मोठी बातमी आली आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, २१ ऑक्टोबर पासून १३५ च्या स्पेशल टॅरिफ व्हाउचरवर मिळणारा लाभ आता वाढवला आहे. ज्या युजर्संना सध्या टॅरिफ रिचार्ज केल्यानंतर दुसऱ्या नेटवर्कवर बोलण्यासाठी ३०० मिनिटे म्हणजेच ५ तास मिळत आहे. ते आता १४४० मिनिटे म्हणजेच २४ दिवसांत २४ तासांपर्यंत दुसऱ्या नेटवर्कर बोलू शकतील.

वाचाः

ही सुविधा सध्या बीएसएनएलने तामिळनाडू सर्कलमध्ये सुरू केली आहे. आगामी काही दिवसात ही सेवा अन्य राज्यात लवकरच सुरू केली जाईल, असे म्हटले जात आहे. बीएसएनएल कधी बाकीच्या राज्यात १३५ च्या टॅरिफवर मिळणाऱ्या लाभमध्ये कधीपर्यंत वाढ करू शकते, हे बीएसएनएल लवकरच स्पष्ट करू शकते.

वाचाः

११४० मिनिट एक्स्ट्रा
बीएसएनएलच्या माहितीनुसार, तामिळनाडू राज्यात बीएसएनएल युजर्स २१ ऑक्टोबर पासून लोकल किंवा एसटीडी नेटवर्कवर महिन्यात १४४० मिनिटापर्यंत बोलू शकतात. ही सुविधा आधी ५ तासांपर्यंत होती. ती आता वाढून २४ तासांपर्यंत झाली आहे. याची २४ दिवसांची वैधत आहे. बीएसएनएल युजर्स या सुविधे अंतर्गत एमटीएनएल दिल्ली आणि एमटीएनएल मुंबई नेटवर्कवर बोलू शकतात.

वाचाः

अन्य लाभ सुद्धा
तामिळनाडू बीएसएनएल फेस्टिवल सीजन मध्ये ग्राहकांना जास्त फायदा पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. २२ ऑक्टोबर पासून १६० रुपयांच्या टॉपअप रिचार्ज वर फुल टॉकटाईम मिळणार आहे. याची वैधता ३ दिवसांची आहे. ग्राहकांना C-Topup, M-Wallet आणि वेब पोर्टल वरून रिचार्ज करावा लागेल.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here