नवी दिल्लीः इंटरनेट कनेक्टिविटीची पाचवी जनरेशन म्हणजेच जगात आले आहे. अनेक देशात याचा वापर करण्यात येत आहे. साउथ कोरियात साधारणपणे 5G जवळपास 336.1 मेगाबिट्स प्रति सेकंद (Mbps) मिळते. परंतु हे दुसऱ्या स्थानाव आहे. सर्वात फास्ट इंटरनेट स्पीड सौदी अरबमध्ये युजर्संना मिळतो. एका रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. सौदी अरबमध्ये साधारणपणे 5G इंटरनेट स्पीड 377.2Mbps आहे. त्यामुळे अवघ्या सेकंदात एचडी मूव्हीच आणि हेवी डेटा डाउनलोड केला जावू शकतो.

वाचाः

इंडस्ट्री ट्रॅकर ओपन सिग्नलकडून लेटेस्ट रिपोर्ट शेयर करण्यात आली आहे. रिपोर्टमध्ये म्हटले की, सौदी अरबमध्ये 5G डाउनलोड स्पीड 377.2Mbps मिळाली. जगभराच्या तुलनेत ही सर्वात जास्त आहे. OpenSignal कडून १ जुलै ते २८ सप्टेंबर या दरम्यान जगातील १५ देशाची ५जी इंटरनेट स्पीडची टेस्ट करण्यात आली. सौदी अरबनंतर साउथ कोरिया दुसऱ्या स्थानावर आहे. या ठिकाणी यूजर्स ला 336.1Mbps ची एवरेज 5G स्पीड मिळते.

वाचाः

साउथ कोरियात वाढले युजर्स
5G एक्सेसिबिलिटी मध्ये साउथ कोरिया पाचव्या पोझिशनवर आहे. लेटेस्ट डेटाच्या माहितीनुसार, सौदी अरबमध्ये ३७ टक्के, कुवेतमध्ये २७.७ टक्के, थायलंडमध्ये ९४.९ टक्के आणि हाँगकाँगमध्ये २२.९ टक्के युजर्सला ५ जी नेटवर्कचे अॅक्सेस मिळाले आहे. साउथ कोरियात जवळवास ८७ टक्के ५जी मोबाइल अकाउंट्स आहे.

वाचाः

देशात ५जी वर काम सुरू
भारतात टेलिकॉम कंपन्या ५ जी कनेक्टिविटी वर काम सुरू केले आहे. पुढील वर्षाच्या दरम्यान याची टेस्ट केली जावू शकते. मोबाइल चिपसेट बनवणाऱ्या अमेरिकेच्या क्वॉलकॉम ने भारतीय टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ सोबत ५ जी ची टेस्टिंग केली आहे. भारतात युजर्संना 1Gbps पर्यंत 5G स्पीड मिळेल.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here