नवी दिल्लीः कोणत्याही टेक्नोलॉजीचा चुकीचा वापर करण्यास जास्त उशीर लागत नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI सोबत पाहायला मिळत आहे. AI च्या मदतीने तयार केले आहे. या फोटोचे फोटो बनवले आहेत. या टेक्नोलॉजीच्या मदतीने कोणत्याही व्हिडिओला किंवा फोटोला दुसऱ्यांचा चेहरा लावला जावू शकतो. त्यामुळे हा फोटो एकदम खरा वाटतो.

वाचाः

सोशल मीडियावर हजारो मुलींचे फोटो चोरून DeepNude अॅप आणि सॉफ्टवेयरच्या मदतीने एडिट केले जात आहे. न्यूड फोटो बनवले जात आहे. Sensity च्या एका रिपोर्टमध्ये या संबंधीचे डिटेल्स समोर आले आहे. सोशल मीडियावरून मुलींचे फोटो चोरल्याचे मुलींना माहितीही नाही. यातील अनेक मुली या १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या आहेत. रिपोर्टमध्ये म्हटले की, १ लाख हून अधिक मुलींचे असे न्यूड फोटो व्हायरल झाले आहेत. शेयर करण्यात आलेल्या फोटोमध्ये ७० टक्के पर्सनल पर्सनल सोशळ मीडिया अकाउंट्सवरून घेण्यात आले आहेत.

वाचाः

टेलिग्रामवर होत आहे व्हायरल
न्यूड इमेजेसला व्हायरल करण्यासाठी सध्या मेसेजिंग अॅप टेलिग्रामवर केले जात आहे. इंटेलिजेन्स कंपनी Sensity च्या माहितीनुसार, न्यूड फोटो बनवण्यासाठी ‘deepfake bot’ टेकचा वापर केला जात आहे. हे bots कंप्यूटर जनरेटेड आहे. तसेच दिसायला एकदम रियल लाइफचे वाटतात. या टेकच्या मदतीने फेक पॉर्न व्हिडिओज बनवण्यासाठी वापर केला जात आहे.

वाचाः

Sensity चे चीफ एग्जक्यूटिव जॉर्जियो पॅट्रिनी यांनी सांगितले, पब्लिक सध्या नवीन टार्गेट करीत आहे. सेलिब्रेटीजनंतर आता नॉर्मल पब्लिक अकाउंट्सवरून फोटो घेत न्यूड फोटोस बनवले जात आहे.

वाचाः

फ्रीमध्ये बनवले जात न्यूड्स
रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, कोणत्याही नॉर्मल इजेजचे कपडे उतरवण्यासाठी युजरला केवळ टार्गेट केले जाते. फोटो अपलोड करावा लागतो. त्यानंतर bot आर्टिफिशन इंटेलिजेंसच्या मदतीने इमेज प्रोसेसर करतो. त्यानंतर फोटो न्यूड मध्ये बदलतो. bot प्राइवेट मेसेजिंग चॅनल मध्ये Telegram वर हे फ्रीमध्ये उपलब्ध आहे. २०१९ ते २०२० या दरम्यान १०४,८५२ मुलींचे न्यूड्स तयार करण्यात आले आहेत.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here