नवी दिल्लीः भारतात २०२० च्या शीपमेंटने ८ टक्के वाढीसह एकूण ५ कोटी युनिट मार्केटमध्ये करण्यात आले होते. मार्केट ट्रॅकर फर्म Canalys च्या लेटेस्ट रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे.

वाचाः

९ टक्के वाढी सोबत शाओमीने १३.१ मिलियन युनिट्स बाजारात उपलब्ध केले होते. तर दक्षिण कोरियाची दिग्गज स्मार्टफोन मेकर कंपनी सॅमसंगने विवोचे स्थान खेचून आपल्याकडे आणले आहे. ७ टक्क्यांच्या वाढीसह एकूण १०.७ मिलियन युनिट शीप केली आहे. कंपनीने अॅग्रेसिव्ह प्रोडक्ट पोर्टफोलियो आणि किंमतीवरून नवीन धोरणात चार्ट मध्ये वरच्या भागात येण्यास मदत केली आहे.

वाचाः

विवोने ८.८ मिलियन युनिट बाजारात उपलब्ध केले होते. १९ टक्क्यांच्या वाढीसह तिसऱ्या नंबर वर राहिली. यानंतर ८.७ मिनियन युनिट सह रियलमी चौथ्या स्थानावर आणि ६.१ मिलियन युनिट सोबत ओप्पोने पाचवे स्थान मिळवले आहे. Canalys चे जाणकार अद्वैत मार्डिकर यांनी सांगितले, स्मार्टफोन वेंडर्स निश्चितपणे वेगाने वाढत आहे. सरकार सुद्धा तीन महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर हळूहळू परंतु, येण्या-जाण्याच्या अडथळ्याला कमी करत आहे. त्यामुळे वाढीची स्थिती दिसत आहे. जवळपास सर्वच कंपन्यांनी वाढीची नोंद केली आहे.

वाचाः

अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या सेलवरून स्पष्ट संकेत मिळत आहेत की, अर्थव्यवस्था ढासळल्यानंतरही भारतात एका चांगल्या स्मार्टफोनची किंमत आधी इतकीच आहे. Canalys के रिसर्च ऐनालिस्ट वरुण कनन यांनी सांगितले, भारत आणि चीन दरम्यान वाद सुरू आहे. २०२० च्या तिमाहीत चीनी कंपन्यांच्या मध्ये एकूण ७४ टक्के आहे. जो गेल्यावर्षी ७६ टक्के होता. अॅपलच्या तिसऱ्या तिमाहीत पुन्हा एखदा वेग पकडताना दिसत आहे. ८ लाख युनिटच्या विक्रीसोबत डबल डिजिलमध्ये ग्रोथ मिळवली आहे. रिसर्च डायरेक्टर ऋषभ दोषी यांनी सांगितले, अखेर, अॅपलने भारताकडे लक्ष देणे सुरू केले आहे. कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आयफोन्स सोबत एयरपॉड्स फ्री ऑफर्स देत आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here