नवी दिल्लीः जगातील सर्वात मोठे इंस्टेंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर लकवरच काही नवीन फीचर्स येणार आहेत. रिपोर्टच्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप जॉईन मिस्ड कॉल () आणि () नावाच्या फीचर्सवर कंपनी काम करीत आहे. व्हॉट्सअॅपने नुकतेच गुगल प्ले बीटा प्रोग्राम द्वारे नवीन अपडेट सबमिट केले आहे. कंपनी आपल्या बीटा व्हर्जनसाठी नवीन फीचर्सची टेस्टिंग करणार आहे. आवश्यक बदल करून ते सर्व युजर्संसाठी जारी करण्यात येणार आहे.

वाचाः

Join Missed Calls फीचर
WaBetaInfo च्या रिपोर्टनुसार, कंपनी काही महिन्यांपासून जॉईन मिस्ड कॉल्स फीचरवर काम करीत आहे. या फीचरचा फायदा हा होणार आहे की, जर युजरने व्हॉट्सअॅप वर कोणताही ग्रुप कॉल मिस केल्यास त्यावेळी युजर कॉलला जॉईन करू शकणार आहे. ज्यावेळी ग्रुप कॉल सुरू असायला हवी.

वाचाः

Biometric Lock फीचर
आतापर्यंत व्हॉट्सअॅप मध्ये फिंगरप्रिंट लॉकचे फीचर मिळत होते. परंतु, लवकरच युजर्संना बायोमेट्रिक लॉक फीचर मिळणार आहे. या द्वारे युजर्स व्हॉट्सअॅपला प्रोटेक्ट करण्यासाठी फिंगरप्रिंट लॉकचा वापर करू शकतील. तसचे ज्यांच्या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर नाही. ते हे फीचर केस रेकग्निशनचा वापर करतील.

वाचाः

नुकतेच आले अडवॉन्स्ड सर्च
व्हॉट्सअॅप युजर्सला अडवॉन्स्ड सर्च ऑप्शन मिळत होते. याद्वारे सहज व्हॉट्सअॅप फोटो, व्हिडिओ, लिंक्स, ऑडियो, जीफ आणि डॉक्यूमेंट्स सर्च करू शकतील. म्हणजेच आता मेसेजेस शिवाय मीडिया फाईल्सला सर्च करणे सोपे झाले आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here