नवी दिल्लीः अॅपलने नुकतीच आयफोन १२ सीरीज सोबत चार्जर आणि इयरपॉड्स न देण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या या निर्णयाची अनेक ब्रँड्सने खिल्ली उडवत टीका केली आहे. आता दुसऱ्या कंपन्यांनी सुद्धा अॅपलचा मार्ग पत्करला आहे. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, आता दक्षिण आफ्रिकेची कंपनी सॅमसंग आपल्या Galaxy S21 स्मार्टफोन सोबत चार्जर आणि इयरफोन्स देणार नाही. कंपनीने या निर्णयाचे स्वागत करीत म्हटले की, पर्यावरण कमी होईल. तसेच कंपनीचे आर्थिक मिळकतीत वाढ होईल.

वाचाः

कोरियाई मीडियाच्या माहितीनुसार, कंपनी केवळ एस२१ नव्हे तर बाकीच्या सीरीजमधील मॉडल्स Galaxy S21+ और Galaxy S21 Ultra सोबत सुद्धा हे पाऊल उचलणार आहे. काही सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनीने दोन्ही वस्तू एकत्र न हटवता केवळ एयरफोन्सची कपात करण्याची शक्यता आहे. बॉक्समध्ये केवळ चार्जर मिळेल.

वाचाः

कंपनी कॉस्ट कटिंग साठी अनेक पद्धत अवलंबित आहे. सॅमसंगच्या काही स्मार्टफोन ४५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. परंतु, फोन्स सोबत कंपनी चार्जर केवळ २५ वॉटचे देते. त्यामुळे जास्त फास्ट चार्जिंग सपोर्ट हवा असेल तर ४५ वॉटचे चार्जर वेगळे खरेदी करावे लागते.

वाचाः

अॅपलने सांगितले होते कारण
अॅपलच्या माहितीनुसार, बॉक्समधून चार्जर आणि इयरपॉड्स काढून टाकल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स कचऱ्यावर कमी आणता येवू शकतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार, अनेक युजर्सकडे आधीच चार्जर आणि हेडफोन्स उपलब्ध असतात. त्यांना नवीनची गरज नसते.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here