नवी दिल्लीः ब्रॉडबँड इंटरनेट सर्विस प्रोवाइडर एक्साइटेल (Excitel) ने फेस्टिवल सीजनमध्ये जबरदस्त ऑफर्सची घोषणा केली आहे. ज्यात युजर्संना अंतर्गत बेस्ट डील मिळू शकते. केवळ ३९९ रुपयात १०० एमबीपीएसची स्पीडचा अनलिमिटेड सर्विस मिळू शकते.

वाचाः

एक्साइटेलच्या या नवीन ब्रॉडबँड प्लान्सचा फेस्टिवल सीजन दरम्यान फायदा घेता येवू शकतो. तसेच तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. एक्साइटेल भारतात दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, जयपूर सह १२ शहरात लोकांना स्वस्त किंमतीत ब्रॉडबँड सर्विस प्रोव्हाईड करते. ज्यात हाय स्पीड आणि कोणत्याही अडथळ्याविना इंटरनेट सेवेचा दावा केला जातो.

वाचाः

कमी किंमतीत जास्त फायदा
फेस्टिवल सीजनमध्ये एक्साइटेलचे खास मंथली प्लान ६९९ रुपयांपासून सुरू होते. तसेच ९९९ रुपयांपर्यंत जाते. युजर्सला एका महिन्याचे ब्रॉडबँड प्लान घेता येवू शकते. या सुविधेनुसार, ३ महिने, ४ महिने, ६ महिने, ९ महिने आणि १२ महिन्याचा प्लान घेवू शकतात. जर तुम्हाला १०० एमबीपीएसची स्पीड प्लान १२ महिन्यांसाठी घेतला तर तुम्हाला सर्वात जास्त फायदा मिळतो. दर महिन्याला ३९९ रुपये मोजावे लागतील. परंतु, एक महिन्यासाठी १०० एमबीपीएसचा प्लान घेतल्यास तुम्हाला ६९९ रुपये द्यावे लागतील. म्हणजेच तुमचे नुकसान आहे. या प्रमाणे जर तुम्हाला ३०० एमबीपीएसचा प्लान एक महिन्यासाठी घेतला तर ९९९ रुपये द्यावे लागतील. परंतु हा प्लान वर्षभरासाठी आहे. यासाठी तुम्हाला महिन्याला ४९९ रुपये द्यावे लागतील.

वाचाः

ऑफर्स डिटेलची सविस्तर माहिती
जर तुम्हाला 100 Mbps चा प्लान ९ महिन्यासाठी घेतला तर तुम्हाला दर महिन्याला ४२४ रुपये द्यावे लागतील. ६ महिन्याच्या प्लानमध्ये तुम्हाला ४९० रुपये, ४ महिन्याच्या प्लानमध्ये ५०८ रुपये, ३ महिन्याच्या प्लानमध्ये ५६५ रुपये दर महिन्याला द्यावे लागतील. जर तुम्हाला 300 Mbpsचा प्लान ९ महिन्यासाठी घेतला तर ५३३ रुपये, ६ महिन्यासाठी ६०० रुपये, ४ महिन्यासाठी ६३६ रुपये, आणि ३ महिन्यासाठी ७५२ रुपये द्यावे लागतील. युजर्संना याचा फायदा मिळणार आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here