नवी दिल्लीः इंडियन शॉर्ट व्हिडिओ शेयरिंग प्लॅटफॉर्म Mitron कडून आणखी एक प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आले आहे. या ठिकाणी तुम्ही इंडियन अॅप्स डाउनलोड करू शकता. फोनमध्ये वेगवेगळ्या आवश्यकतेनुसार, मेड इन इंडिया अॅप्स डाउनलोड करायचे असल्यास वर जावून ”इन्स्टॉल करा. या अॅपमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी दिल्या आहेत. ज्यात बिझनेस, ई-लर्निंग, न्यूज, हेल्थ, शॉपिंग, गेम्स, इंटरटेनमेंट आणि सोशल वैगरे यांचा समावेश आहे.

वाचाः

सध्या अँड्रॉयड डिव्हाईसेजमध्ये डाउनलोड केला जावू शकतो. तसेच आयओएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नाही. गुगल प्ले स्टोरेवर उपलब्ध असेलल्या या अॅपच्या मदतीने भारतात डेव्हलेप करण्यात आलेल्या अॅप्सला डाउनलोड करू शकता. यावर स्थानिक डेव्हलपर्सकडून तयार करण्यात आलेल्या १०० हून अधिक अॅप्स लिस्टेड आहेत. याशिवाय, अॅपमध्ये आत्मनिर्भर शपथ घेण्याचा ऑप्शन दिले आहे. जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर मोहिमेला सपोर्ट करते.

वाचाः

या ठिकाणी बेस्ट इंडियन अॅप्स
अॅपला डाउनलोड केल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या नोंदणीची गरज पडत नाही. ब्रीफ डिस्क्रिप्शन दिसते की हे अॅप काय करते. यानंतर युजर्संना खूप साऱ्या अॅप्सची लिस्ट दिसते. ज्याला डाउनलोड केले जावू शकते. यात आरोग्य सेतू, भीम, नरेंद्र मोदी अॅप, जिओ टीव्ही, डिजीलॉकर, कागद स्कॅन आणि IRCTC रेल कनेक्ट यासारख्या अॅप्सचा समावेश आहे. या यादीत समावेश असलेल्या अॅप्सची साइज दिसते. तसेच कितीवेळा डाउनलोड करण्यात आले हेही दिसते.

वाचाः

फक्त १२ एमबीचे प्लॅटफॉर्म
आत्मनिर्भर अॅप्सची डाउनलोड साईज सध्या केवळ १२ एमबी आहे. याला मित्रों अॅपच्या डेव्हलपर्सने तयार केले आहे. सध्या इंडियन अॅप्सहून वाढून ५०० पर्यंत पोहोचले आहे. या प्लॅटफॉर्मवरून युजर्स केवळ इंडियन अॅप्सवर नेविगेट करू शकतात. या ठिकाणी डाउनलोड होत नाही. ज्यावेळी तुम्ही गेट अॅप बटनवर टॅप कराल, त्यावेळी अॅप गुगल प्ले स्टोरवर लिस्टिंगवर रिडायरेक्ट करेन. त्या ठिकाणाहून इंडियन अॅप डाउनलोड करू शकाल.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here