नवी दिल्लीः Apple ने सीरीज नुकतीच लाँच केली आहे. या सीरिजच्या रिटेल बॉक्समध्ये कंपनीने चार्जिंग अडाप्टर दिले नाही. अॅपलच्या म्हणण्यानुसार, ते प्लॅनेटला वाचवण्यासाठी असे करीत आहे. दरम्यान, आयफोन १२ सोबत चार्जर न दिल्याले शाओमीने प्रयत्न सुरू केले आहेत. शाओमीने अॅपल आयफोन १२ सीरीजसाठी डेडिकेटेड USB-C पावर डिलिवरी अडाप्टर लॉन्च केला आहे. हे अडाप्टर २० वॉटचे चार्जिंग ऑफर करते.

वाचाः

३ नोव्हेंबर पासून सुरू होणार सेल
कंपनीने आयफोन १२च्या या चार्जिंग अडाप्टरला आता केवळ चीनमध्ये लाँच करण्यात येणार आहे. चीनमध्ये याची किंमत ३९ युआन (जवळपास ४३४ रुपये) आहे. या चार्जरचा सेल ३ नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. हे चार्जर आयफोन १२ शिवाय दुसऱ्या आयफोनला सुद्धा सपोर्ट करतात.

वाचाः

सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोन सुद्धा होणार चार्ज
या चार्जरचे खास वैशिष्ट्ये म्हणजे 10 आणि आयफोन 11 ला फास्ट चार्जिंग देत आहे. या चार्जरने तुम्ही सॅमसंग गॅलेक्सी एस१०, आयपॅड प्रो आणि स्विचला चार्ज करू शकतो. शाओमी २० वॉट टाइप सी चार्जर पांढऱ्या रंगात आहे. याचे वजन ४३.८ ग्रॅम आहे.

वाचाः

खास फीचर्स
शाओमीच्या २० वॉट टाइप सी चार्जर हाय प्रीसिजन रेजिस्टेंस कॅपेसिटिंग सेन्सिंग डिव्हाईसचा वापर करीत आहे. हे ओव्हर व्होल्टेज प्रोटेक्शन, ओव्हर करंट प्रोटेक्शन, शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन ओव्हर टेंपरेचर प्रोटेक्शन यासारखे फीचर्स दिले आहेत.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here