नवी दिल्लीः () कडे आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी अनेक सारे पोस्टपेड डेटा पॅक आहे. कंपनी ‘Data Pack’ आणि ‘Postpaid ISD Pack’ नावाने दोन कॅटेगरी ऑफर करते. टेलिकॉम सर्विस प्रोव्हाइडरच्या या दोन्ही कॅटेगरीत वोडाफोन आयडियाला वेगवेगळ्या प्रमाणे पोस्टपेड पॅक मिळते.

वाचाः

वोडाफोन आयडिया पोस्टपेड प्लान आणि पॅक साठी बनवण्यात आलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने ३० रुपये, १०० रुपये आणि २०० रुपयांचे तीन रिचार्ज पॅक लिस्ट तयार केले आहेत. वोडाफोन आयडियाचा १० रुपयांचा स्पेशल डेटा पॅक आहे. या पॅकमध्ये २० जीबी हाय स्पीड डेटा ३० दिवसांसाठी मिळतो. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हे पोस्टपेड पॅक १ कनेक्शनसाठी आहे.

वाचाः

२०० रुपयांचा स्पेशल पॅक ५० जीबी हाय स्पीड डेटा ऑफर करतो. या पॅकची वैधता ३० दिवसांची आहे. हा पोस्टपेड पॅक सुद्धा एका कनेक्शनसाठी आहे. या दोन्ही स्पेशल डेटा पॅकला कॉल सेंटरवर कॉल करण्यासाठी अॅक्टिवेट आणि डीअॅक्टिवेट केले जावू शकते. या डेटा पॅकची ही किंमत जीएसटी वगळून आहे.

वाचाः

३० रुपयांचा स्पेशल ‘ISD Pack’ पॅकला कॉल सेंटरमध्ये कॉल करून अॅक्टिवेट किंवा डिअॅक्टिवेट केले जावू शकते. वोडाफोन आयडियाचे नियम आणि अटीनुसार, ३० रुपयाच्या आयएसडी पॅक विना जीएसटी आहे. अमेरिका आणि कॅनाडा मध्ये कॉल करण्यासाठी प्रति मिनिट ५० पैसे आहे तर चीन आणि हाँगकाँग साठी २ रूपये प्रति मिनिट आहे. बांगलादेश आणि ब्रिटनसाठी दर मिनिटच्या कॉलसाठी ३ रुपये मोजावे लागतील. ऑस्ट्रेलिया, भूतान, जर्मनी, कुवेत, मलेशिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, सिंगापूर आणि थायलंड मध्ये कॉल करण्यासाठी प्रति मिनिट ५ रुपये मोजावे लागतील.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here