वाचाः
ही माहिती Telia च्या रिपोर्टवर आधारीत आहे. ज्यात वाय-कॉलिंग सपोर्ट करणाऱ्या स्मार्टफोन्सच्या लिस्टला शेयर करण्यात आले होते. टीलियाच्या या यादीत ६३०० ४जी आणि नोकिया ८००० ४ जी सुद्धा दिसले आहे.
वाचाः
२००७ मध्ये आले होते. नोकिया ६३००
नोकिया ६३०० पहिल्यांदा २००७ साली पहिल्यांदा लाँच करण्यात आले होते. सीरीज ४० चा हा फोन स्टील फिनिशच्या कारणामुळे त्या काळी खूप प्रीमियम वाटत होता. फोनमध्ये स्क्रीन, मायक्रो एसडी कार्ड स्लॉट आणि २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला होता.
वाचाः
स्लाइडर डिझाइनचा असू शकतो नोकिया ८०००
नोकिया ८००० चा हा फोन ९० च्या दशकात नोकियाचा प्रीमियम सीरीजचा फोन होता. नोकियाची जुनी सीरीज मध्ये नोकिया ८८०० सीरीजचा सुद्धा यात समावेश होता. या फोनमध्ये सफायर कोटेड ग्लास कवरिंग डिस्प्ले, की पॅड साठी स्लाइड आउट कवर आणि २ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत होता.
वाचाः
लवकरच होणार लाँच
नोकिया ८००० सीरीजमध्ये स्लायडर डिझाइन साधारण होती. त्यामळे लाँच होणाऱ्या नोकिया ८००० ४जी फोनमध्ये हे दिसू शकते. कंपनी या दोन्ही फोनला या वर्षाच्या अखेरपर्यंत लाँच करू शकते. सुरुवातीला या फोनला यूरोपमध्ये लाँच करू शकते. या दोन फोनसोबत नोकिया ६.३ आणि नोकिया ७.३ सोबत लाँच करण्याची शक्यता आहे.
वाचाः
नोकिया फोनचा नवीन व्हेरियंट लाँच
याआधी एचएमडी ग्लोबल नोकिया ३३१० चा नवीन व्हेरियंट लाँच करण्यात आला आहे. हा फोन २ जी, ३ जी, आणि ४ जी व्हेरियंट मध्ये येते.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times