नवी दिल्लीः सॅमसंगकडून Galaxy S20 FE लाँच करण्यात आला आहे. या फोनला रेग्यूलर फ्लॅगशीप पेक्षा कमी किंमतीत उतरले आहे. कंपनी खास फॅन एडिशन OnePlus 8T आणि Xiaomi Mi 10T Pro सारखे डिव्हाईसला टक्कर देण्यासाठी हा फोन आणला आहे. आता समोर आले आहे की, स्मार्टफोनचे सुद्धा फॅन एडिशन घेवून येवू शकते. हा डिव्हाइस सॅमसंग ब्राझीलच्या वेबसाइटवर दिसत असून लवकरच लाँच केला जाणार आहे.

वाचाः

SamMobile च्या रिपोर्टमध्ये म्हटले की, सॅमसंगच्या ब्राझीलीयन वेबसाइट वर Fan Edition लिस्टेड करण्यात आले आहे. सॅमसंगकडून नंतर याला हटवले आहे. परंतु, कंपनीच्या एका चुकीमुळे Galaxy Note 20 FE स्मार्टफोन कन्फर्म झाला आहे. सॅमसंगकडून अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितले गेले नसेल परंतु, लाँच नंतर Galaxy Note 20 FE सध्याच्या Galaxy Note 10 Lite ची जागा घेणार आहे.

वाचाः

एस-पेनचा सपोर्ट मिळणार
सध्या नवीन Galaxy Note 20 Fan Edition चे कोणतेही फीचर्स किंवा वैशिष्ट्ये कन्फर्म झाले नाहीत. गेल्या लाँचच्या हिशोबाप्रमाणे Samsung Galaxy S20 FE शी मिळता जुळता असू शकते. नोट सीरीजच्या डिव्हाईस असून सॅमसंगच्या एस पेनचा सपोर्ट आणि बेसिक नोट फीचर्स दिले जाणार आहेत. बायर्ससाठी कॉस्ट कमी असूनही या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर दिला जावू शकतो.

वाचाः

हाय रिफ्रेश रेटचा डिस्प्ले
Galaxy Note 20 आधीच Note 20 Ultra चे स्वस्त व्हेरियंट आहे. सॅमसंग Fan Edition डिवाइसच्या स्टँडर्ड व्हेरियंटवर बेस्ड असू शकतो. S20 FE प्रमाणे यात कॉस्ट कमी ठेवण्यासाठी प्लास्टिकच्या रियर पॅनल मिळू शकतो. तसेच 120Hz 1080p AMOLED डिस्प्ले कंपनी देणार आहे. सॅमसंगची मोठी बॅटरी शिवाय Note 20 FE मध्ये खूप फास्ट चार्जिंग दिली जावू शकते. याची किंमतीसंबंधी कोणतेही डिटेल्स समोर आले नाही.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here