नवी दिल्लीः आता घरापासून ते ऑफिसला जाण्यापर्यंत कामासाठी वापरले जाणारे महत्त्वाचे अॅप ठरले आहे. सध्या लाइफ आणखी कॉम्प्लिकेटेड झाली आहे. अनेकदा ऑनलाइन वापर जास्त वाढल्याने अनेकांना ऑफलाइन राहायला वाटत आहे. परंतु, ऑफलाइन असूनही दुसरे कोण-कोण ऑनलाइन आहेत. हे पाहण्याचा मोह आवरला जात नाही. जर तुम्हाला न उघडता कोण-कोण ऑनलाइन आहे, हे पाहायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी खास ट्रिक सांगणार आहोत. याच्या मदतीने तुम्हाला हे शक्य होणार आहे. तुम्ही या ट्रिक्सच्या मदतीने कोण कोण ऑनलाइन आहेत. त्यांचे स्टेट्स चेक करू शकाल. जाणून घ्या.

वाचाः

WhatsApp ने यासंदर्भातील असे कोणतेही फीचर्स अद्याप उपलब्ध करून दिले नाही. हे करण्यासाठी तुम्हाला थर्ड पार्टीची मदत घेता येवू शकते.

वाचाः

GBWhatsApp ची मदत
जर तुम्हाला विना WhatsApp उघडता दुसऱ्यांची ऑनलाइन स्टेट्स पाहायची असेल तर यासाठी तुम्हाला GBWhatsApp डाउनलोड करावे लागेल. तुम्ही तुमच्या अॅप स्टोरमध्ये जावून GBWhatsApp सर्च करा. त्यानंतर याला डाउनलोड करा. हे एक अडवॉन्स्ड फीचर आहे.

वाचाः

असे अॅक्टिव करा
>> सर्वात आधी तुम्हाला अॅप उघडून सेटिंगमध्ये जावे लागेल.
>> आता या ठिकाणी चॅट स्क्रीनचे ऑप्शनची निवड करा
>> आता या सेक्शनमध्ये तुम्हाला Contact Online Toast वर टॅप करावे लागेल.
>> या ठिकाणी Show contact online toast निवडा. या ठिकाणी तुम्हाला ज्यांचे अॅक्टिव स्टेट्स पाहायचे आहे. त्यांना सिलेक्ट करा.

वाचाः

ही प्रक्रिया पूर्ण केल्यनंतर अॅप बंद करा. आता तुम्ही ज्यांना सिलेक्ट केले आहे. त्यांचा कॉन्टॅक्ट व्हॉट्सअॅपवर अॅक्टिव होईल. त्यांचा तुम्हाला अलर्ट नोटिफिकेशन येईल.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here