नवी दिल्लीः खूप वाट पाहिल्यानंतर चे फीचर लाइव्ह करण्यात आले आहे. म्हणजेच आता व्हॉट्सअॅपवरून पैशांची देवाण-घेवाण करता येवू शकणार आहे. कंपनीने एक ट्विट करून याची माहिती दिली आहे. आजपासून भारतातील युजर्सला व्हॉट्सअॅपवरून पैसे पाठवता येवू शकणार आहे. ही एक पेमेंटचे सिक्यार पद्धत आहे. तसेच पैसे पाठवण्या इतकेच सोपे आहे.

वाचाः

काय आहे WhatsApp Pay?
हे UPI- आधारित व्हॉट्सअॅपची पेमेंट सर्विस आहे. याची भारतात फेब्रुवारीपासून टेस्टिंग केली जात होती. आत याला सर्व युजर्ससाठी जारी करण्यात आले आहे. याद्वारे युजर्सला आपल्या यूपीआय इनेबल बँक अकाउंट्सला लिंक करू शकता येते. व्हॉट्सअॅपवरून पैसे पाठवता येवू शकते. व्हॉट्सअॅप पे सर्व प्रसिद्ध बँक्स एचडीएफसी, आयसीआयसीआय, एसबीआय, अॅक्सिस बँक आणि एअरटेल पेमेंटला सपोर्ट करते.

वाचाः

WhatsApp Pay असे करा सेट
सर्वात आधी व्हॉट्सअॅपला अपडेट करा. अपडेट झाल्यानंतर व्हॉट्सअॅप ओपन करा.
आता उजव्या दिलेल्या मेन्यूत तीन टॉट आयकॉनवर टॅप करा. या ठिकाणी Payment चे नवीन ऑप्शन दिसेल.
पेमेंट झाल्यानंतर तुम्हााला Add Payment Method वर टॅप करावे लागेल.
आता Accept and Continue वर टॅप करा. आता तुम्हाला बँकेची एक यादी मिळेल.
बँक सिलेक्ट केल्यानंतर तुमचा नंबर (बँक खात्याशी लिंक) व्हेरिफाय केला जाईल.
व्हेरिफिकेशनसाठी तुमच्या नंबरवर एक एसएमएस येईल. त्यामुळे व्हॉट्सअॅप नंबर बँक खात्याशी जोडलेला असावा.
व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक यूपीआय पिन सेट करावा लागेल. त्याचा वापर पेमेंट करताना केला जाईल.

वाचाः

WhatsApp पैसे कसे पाठवायचे
व्हॉट्सअॅप पे द्वारे पैसे पाठवणे एक मेसेज किंवा एक फोटो पाठवण्या इतके सोपे आहे.
त्यामुळे व्हॉट्सअॅप ओपन करून त्या कॉन्टॅक्टवर जा. ज्यांना तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत.
आता खाली दिलेल्या अटॅचमेंट आयकॉनवर टॅप करा. Gallery आणि Documents सोबत Payment चे ऑप्शन दिसेल.
आता जितके पैसे पाठवायचे तितके टाइप कार. सोबत रिमार्क करू शकता. आता यूपीआय पिन टाकून पैसे पाठवा.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here