नवी दिल्लीः दिवाळी आधी ई-कॉमर्स साइट्सवर फेस्टिव सेलची धूम सुरू आहे. एका पाठोपाठ एक सेलची घोषणा केली जात आहे. या दरम्यान ग्राहकांना आपले आवडते प्रोडक्ट डिस्काउंटवर खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सेलमध्ये स्मार्टफोन्स पासून टीव्ही आणि लॅपटॉपवर मोठी सूट मिळत आहे. अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल डेज सेल १३ नोव्हेंबरला संपणार आहे. तसेच फ्लिपकार्टवर ८ नोव्हेंबर पासून सुरू होणारा बिग दिवाली सेल सुद्धा १३ नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. या दरम्यान बेस्ट टीव्ही डिल्स मिळत आहे.

वाचाः

Samsung 8K TVs
टेक ब्रँड सॅमसंग आपली प्रीमियम QLED 8K TVsवर ७ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान अधिकृत वेबसाइटवर ६,३०,००० रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे. तसेच Samsung QLED 8K TV च्या ८५ इंच, ८२ इंच आणि ७५ इंच मॉडलवर ग्राहकांना टीव्हीसोबत Galaxy Fold स्मार्टफोन्स फ्री मिळणार आहे. ग्राहकांना QLED 8K रेंजमध्ये १,३०,००० रुपये ते ६,३०,००० रुपयांपर्यंत किंमतीची वेगवेगळ्या साईजची टीव्ही खरेदी करण्याचा पर्याय आहे. यावर तीन वर्षाची वॉरंटी दिली जात आहे.

वाचाः

Realme
रियलमीकडून ५५ इंचाच्या SLED TV वर ३ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. त्यामुळे हा टीव्ही ३९ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करता येवू शकतो. याच्या ३२ इंचाच्या टीव्हीची किंमत १२ हजार ९९९ रुपये आहे. ४३ इंचाचा टीव्ही २१ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो.

वाचाः

Shinco LED TVs
शिंचोचा टीव्ही खरेदी करायचा असेल तर अॅमेझॉनवर अनेक ऑफर्स मिळत आहे. Shinco SO3A 32-inch HD Ready LED केवळ ८ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. या टीव्हीचा स्मार्ट व्हर्जन १० हाजर ४९९ रुपयात मिळत आहे. ४३ इंचाचा फुल एचडी स्मार्ट LED TV १५ हजार ९९९ रुपयांत आणि ४३ इंचाचा 4K UHD स्मार्ट LED TV २१ हाजर ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो.

वाचाः

OnePlus Smart TVs
वनप्लसचा ३२ इंचाचा Y32 व्हेरियंट १३ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येवू शकतो. तसेच ४३ इंचाचा टीव्ही २३ हजार ९९० रुपयात खरेदी केला जावू शकतो. कंपनीची क्यू१ सीरीजची किंमत या सेलमध्ये ६२ हजार ८९९ रुपयांपासून सुरू होत आहे.

वाचाः

Xiaomi TVs
शाओमीचा Mi TV 4A Proचा ३२ इंचाचा टीव्ही १३ हजार ४९९ रुपये तर ४३ इंचाचा टीव्ही २२ हजार ४९९ रुपयात खरेदी करता येवू शकतो. तसेच Mi TV 4x 50 इंचाचा ३२ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येवू शकतो. MI TV 4A Horizon Edition ४३ इंचाचा व्हेरियंट २३ हजार ४९९ रुपयात उपलब्ध आहे. Mi TV 4X 55 इंचाचा टीव्ही ३६ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येवू शकतो.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

31 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here