नवी दिल्लीः पोकोने फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये १० लाखांहून जास्त युनिटची विक्री केली आहे. आता कंपनीने फेस्टिव सीजन दरम्यान पुन्हा एकदा आपल्या फोन्सवर जबरदस्त ऑफर्सची घोषणा केली आहे.

वाचाः

फ्लिपकार्टवर ८ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर दरम्यान Big Diwale Sale च्या दुसऱ्या सीजनमध्ये पोको स्मार्टफोन्सवर सूट मिळणार आहे. फ्लिपकार्ट प्लस युजर्संसाठी १२ तास आधी सेल सुरू होणार आहे. या सेलमध्ये ICICI, सिटी, अॅक्सिस आणि कोटक बँकेच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि ईएमआय ट्रान्झॅक्शनद्वार शॉपिंग केल्यास १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे.

वाचाः

Poco C3 च्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजचा फोन खरेदी केल्यास १५०० रुपयांची सूट मिळणार आहे. प्रीपेड ट्रान्झॅक्शन सोबत २ हजार रुपयांची सूट मिळणार आहे. तर पोको सी ३ च्या ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनवर १ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.

वाचाः

पोकोच्या एक्स ३ खरेदी केल्यास अतिरिक्त २५०० रुपयांची सूट मिळणार आहे. तर पोकोच्या एम २ प्रो वर कंपनी २ हजार रुपयांची इंस्टेंट डिस्काउंट देत आहे. म्हणजेच पोको एम २ प्रो च्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजचा फोन १३ हजार ९९९ रुपयांऐवजी १२ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येवू शकतो. तर ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजचा फोन १४ हजार ९९९ रुपयाऐवजी १३ हजार ९९९ रुपये आणि ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा फोन १६ हजार ९९९ रुपयांऐवजी १५ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो.

वाचाः

पोकोच्या एम२ च्या ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १२ हजार ४९९ रुपयांऐवजी ११ हजार ४९९ रुपयात खरेदी करता येवू शकतो. ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजचा फोन १० हजार ९९९ रुपयांऐवजी १० हजार ४९९ रुपयात खरेदी करता येवू शकतो.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here