वाचाः
४के टीव्ही सेगमेंटमध्ये फिलिप्सच्या या स्मार्ट टीव्हीचा जलवा आहे. या सेलमध्ये इतक्या कमी किंमतीत अन्य टीव्ही उपलब्ध नाही. या स्मार्ट टीव्हीचा पिक्चर आणि साउंड क्वॉलिटी संबंधी कंपनीचा दावा आहे की, या किंमतीत ही बेस्ट आहे.
वाचाः
काय आहे खास
फिलिप्स 6600 सीरीजच्या या टीव्हीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात Linux ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आले आहे. टीव्हीची स्क्रीन रिझॉल्यूशन 3840×2160 पिक्सल आहे. या टीव्हीचा डिस्प्लेचा रिफ्रेश रेट ६० हार्ट्ज आहे. Philips 6600 126cm Ultra HD 4K LED Smart TV मध्ये 20 वॉटचा Dolby Atmos Surround साउंड आउटपुट दिला आहे.
वाचाः
वाचाः
सिनेमॅटिक एक्सपीरियन्स
फिलिप्सच्या या टीव्हीची डिझाईन बॉर्डरलेस आहे. त्यामुळे फुल एचडी व्हिडिओ पाहू शकता. HDR10+ फीचर मुळे याची पिक्चर क्वॉलिटी इतकी जबरदस्त होते की, एचडी व्हिडिओ मध्ये सिनेमॅटिक एक्सपीरियन्स मिळू शकतो. बाकीच्या फीचर्समध्ये वाय फाय 3 HDMI आणि 2 USB पोर्ट सोबत नेटफ्लिक्स सपोर्ट आहे. कंपनी या टीव्हीवर २ वर्षापर्यंत वॉरंटी देत आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times