नवी दिल्लीः सॅमसंगने फेस्टिवल सीजनमध्ये आपल्या अनेक जबरदस्त स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर्सची घोषणा केली आहे. ज्यात वर बेस्ट डील आहे. सॅमसंगने गॅलेक्सी नोटच्या किंमतीत २७ हजार ६९५ रुपयांची कपात केली आहे. यानंतर या फोनची किंमत ४५ हजार रुपये झाली आहे. या फोनची कमी किंमत ऑफलाइन किंवा रिटेलवरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मिळणार आहे. ऑनलाइन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फोनसोबत डिस्काउंट मिळत आहे. परंतु, ऑफलाइन खरेदीवर जास्त फायदा आहे.

वाचाः

Samsung Galaxy Note 10 ची किंमत लाँचिंगवेळी ६९ हजार ९९९ रुपये होती. सध्या या फोनची किंमत अधिकृत वेबसाईटवर ५७ हजार १०० रुपये आहे. परंतु, रिटेल स्टोरवर याची किंमत ४५ हजार रुपये आहे. तर अॅमेझॉनवर याची किंमत ७३ हजार ६०० रुपये आहे.

वाचाः

फोनची वैशिष्ट्ये जाणून घ्या
91mobiles च्या रिपोर्टनुसार, Samsung Galaxy Note 10 च्या किंमती याच्या सर्व कलर ऑप्शनमध्ये झाली आहे. हा फोन ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज व्हेरियंटची आहे. या फोनमध्ये ६.३ इंचाचा Infinity-O Dynamic AMOLED डिस्प्ले दिला आहे. याची स्क्रीन रिझॉल्यूशन 2280×1080 पिक्सल आहे. या फोनमध्ये Exynos 9825 SoC प्रोसेसर दिला आहे. लाँचिंगवेळी हा फोन सर्वात पॉवरफुल चिपसेट दिला होता. या फोनला अँड्रॉयड ९ आणि अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टमसोबत लाँच करण्यात आले आहे.

वाचाः

कॅमेरा जबरदस्त
गॅलेक्सी नोट १० मध्ये 3,500mAh ची बॅटरी दिली आहे. २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, १६ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स आणि १२ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स दिला आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी १० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात लाइव फोकस व्हिडिओ, झूम इन माइक, सुपर स्टीडी, हायबरलेप्स, एआर डूडल आणि नाइट मोड सह अनेक आकर्षक फीचर्स दिले आहेत.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here