नवी दिल्लीः फ्लिपकार्टवर सध्या बिग दिवाळी सेल सुरू आहे. या सेलमध्ये प्रसिद्ध आणि बेस्ट सेलिंग स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर केला जात आहे. जर तुम्हाला नवीन हँडसेट खरेदी करायचा असेल तर फ्लिपकार्टचा हा सेल तुमच्यासाठी आहे. या ठिकाणी १३ नोव्हेंबर पर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये काही सर्वात बेस्ट डील्स संबंधी आम्ही तुम्हाला खास माहिती देत आहोत. जाणून घ्या.

वाचाः

रियलमी नार्जो २० वर बेस्ट ऑफर
या सेलमध्ये या फोनला १२ हजार ५९९ रुपयांच्या सुरवातीच्या किंमतीत खरेदी करता येते. फ्लिपकार्टवर हा फोन १३ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमती सोबत लिस्ट आहे. परंतु, जर तुम्ही याला आयसीआयसीआय बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास तुम्हाला १५०० रुपयांचा अतिरिक्त सूट मिळणार आहे. ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेजच्या फोनची किंमत फ्लिपकार्टवर १६ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, या सेलमध्ये हा फोन १३ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता.

वाचाः

पोको एम२ वर लाइटनिंग डील
४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या या फोनला फ्लिपकार्ट सेलमध्ये १६ हजार ९९९ रुपयांऐवजी १० हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. फ्लिपकार्टवर सध्या हा फोन १२ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत लिस्ट आहे. सेलमध्ये काही निवडक बँक कार्ड वरून पेमेंट केल्यास २ हजारांपर्यंत सूट मिळू शकते. फोनला एक्सचेंज ऑफर मध्ये १२ हजार ४५० रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो.

वाचाः

इन्फिनिक्स स्मार्ट ४ प्लस
बिग दिवाळी सेलमध्ये या स्मार्टफोनला तुम्ही ९ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीऐवजी ७ हजार ४९९ रुपयांत खरेदी करू शकता. फोनला एक्सचेंज ऑफरमध्ये घेतल्यास ६ हजार ९५० रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो. ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये 6000mAh बॅटरी दिली आहे.

वाचाः

रेडमी 9i झाला स्वस्त
४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनवर सूट मिळाल्यानंतर ८ हजार २९९ रुपये किंमतीत खरेदी करता येवू शकतो. फोनला आयसीआयसीआय बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास १० टक्के किंवा १५० रुपयांपर्यंत एक्स्ट्रा सूट मिळू शकते. फोनला एक्सचेंज ऑफर अंतर्गत ७ हजार ७०० रुपयांचा बोनस मिळतो.

वाचाः

खरेदीचा बेस्ट टाइम
हा प्रीमियम स्मार्टफोन या सेलमध्ये ९ हजार ५०० रुपयाच्या सूट सोबत खरेद करता येवू शकतो. या फोनवर दिलेल्या सूटनंतर या फोनची किंमत २८ हजार ४९० रुपये झालीआहे. एक्सचेंज मध्ये या फोनला घेतल्यास १४ हजार ६०० रुपयांपर्यंत एक्स्ट्रा डिस्काउँट मिळू शकतो. ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी इंटरनल स्टोरेजच्या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर दिला आहे.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here