नवी दिल्लीः फेस्टिव सीजनची सुरुवात झाली आहे. या आठवड्यात आहे. दिवाळीत तुम्ही आपल्या फ्रेंड्सला किंवा फॅमिलीला खास गॅझेट भेट देवून आपली दिवाली आनंदात साजरी करू शकतात. या गॅझेट्सची किंमत २ हजारांपेक्षा कमी आहे. जाणून घ्या.

वाचाः

Mi आउटडोर स्पीकर
१९९९ रुपये किंमत असलेल्या या शाओमीचे गॅझेट खास गिफ्ट ऑप्शन होऊ शकते. हे पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर प्रीमियम मेश डिझाईन आणि स्प्लॅश प्रूफ कोटिंग सोबत येते. दमदार बेस साठी या स्पीकरमध्ये ५ वॉटचे पॉवर आउटपूट मिळते. कनेक्टिविटीसाठी यात ब्लूटूथ ५.० मिळते. स्पीकरची बॅटरी लाइफ २० तास आहे.

वाचाः

वनप्लस बुलेट्स वायरलेस इयरफोन्स
वनप्लसच्या या बुलेट्स वायरलेस इयरफोन्सची किंमत १ हजार ९९९ रुपये आहे. याला कोणत्याही स्मार्टफोन्ससोबत पेयर केले जावू शकते. वनप्लसच्या या इयरफोन्समध्ये मॅग्नेट कंट्रोल, क्विक स्विच, क्विक पेयर यासारखे फीचर मिळते. यात २० तासांची बॅटरी लाइफ मिळते.

वाचाः

UBON ‘Made in India’ SP-43 लाइट अप वायरलेस
हे स्पीकर १० तासाची बॅटरी बॅकअप देते. तसेच डबल एलईडी आरजीबी लाइट्स ऑफर करते. मल्टी कलर एलईडी लाइटिंगचे स्पीकर ऑन झाल्यानंतर सिंगल किंवा मल्टी कलर लाइटिंग वर स्विच केले जावू शकतात. याची किंमत १ हजार ९९९ रुपये आहे.

वाचाः

रेडमी स्मार्ट बँड
फिटनेस बँडची क्रेज सध्या खूप वाढली आहे. या दिवाळीत १ हजार ३९९ रुपये किंमतीची रेडमीची स्मार्टबँड एक जबरदस्त गिफ्ट ऑप्शन बनू शकते.

वाचाः

Mi स्मार्ट एलईडी बल्ब
मी चे हे स्मार्ट बल्ब युजर्संना खूप पसंत येत आहे. याला दिवाळी गिफ्ट म्हणून दिले जावू शकते. याची किंमत ४९९ रुपये आहे. यात अॅमेझॉन एलेक्सा आणि गुगल असिस्टेंटचा सपोर्ट मिळतो.

वाचाः

VingaJoy बीट ब्रदर्स नेकबँड CL-130
या नेकबँडवरून कंपनीचा दावा आहे की, हे सिंगल चार्जमध्ये १२ तासांपर्यंत चालू शकते. हे एचडी ऑडियो क्वॉलिटी ऑफर करते. व्हॅल्यू फॉर मनीच्या या मॅग्नेटिक स्पोर्ट्स वायरलेस नेकबँडला १३९९ रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येवू शकते.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here