नवी दिल्लीः मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने आपल्या अॅपमध्ये नवीन जोडले आहे. याद्वारे युजर्संना व्हॉट्सअॅपच्या बिझनेस अकाउंट्स () चे कॅटलॉग एक क्लिक मध्ये पाहता येवू शकता येते. नवीन शॉपिंग बटनला व्हिडिओ कॉलच्या जागी आणले गेले आहे. नवीन फीचर द्वारे बिझनेस उकाउंट्ससाठी व्हॉट्सअॅपवर आपल्या प्रोडक्ट्स आणि सर्विस पाहणे सोपे होणार आहे.

वाचाः

या प्रमाणे काम करणार शॉपिंग बटन
शॉपिंग बटनचे आयकॉन एक स्टोर प्रमाणे ठेवण्यात आले आहे. जे कॉल बटनच्या बाजुला आहे. यावर क्लिक केल्यानंतर बिझनेस कॅटलॉग ओपन होईल. आता पर्यंत युजर्संना बिझनेस प्रोफाइल वर क्लिक करून पाहावे लागत होते. बिझनेसचे कोणतेही कॅटलॉग आहे की नाही. नवीन कॉल बटन वर टॅप केल्यानंतर तुम्हाला व्हाइस आणि व्हिडिओ कॉल्सचे पर्याय पाहायला मिळतील.

वाचाः

नवीन शॉपिंग बटन केवळ त्याच बिझनेस अकाउंटवर दिसेल ज्यांना कॅटलॉग तयार केले आहे. म्हणजेच तुमच्या मित्रांच्या ग्रुप अकाउंट्सवर या बटनला पाहू शकणार नाहीत. सप्टेंबर मध्ये व्हॉट्सअॅप या फीचरची टेस्टिंग करताना दिसले होते. आता या फीचर्सचे सर्व युजर्ससाठी जारी करण्यात येईल.

वाचाः

व्हॉट्सअॅपचा दावा आहे की, व्हॉट्सअॅप बिझनेस अकाउंट्सवर दररोज १७.५ कोटी युजर्स मेसेज करते. तसेच दर महिन्याला जगभरात ४ कोटी हून जास्त लोक यात (यात ३० लाख केवळ भारतातील आहे) व्हॉट्सअॅपवर एक बिझनेस कॅटलॉग पाहू शकता. नवीन शॉपिंग बटन द्वारे केवळ युजर्सला सुविधा असणार आहे. तर बिझनेस अकाउंट्ससाठी आपली सर्विस किंवा गुड्स ग्राहकांपर्यंत पोहोचणे सहज शक्य होणार आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here