वाचाः
एअरटेलकडे सर्वात जास्त अॅक्टिव युजर
ट्रायच्या डेटा नुसार जिओकडे एकूण युजरपैकी ७८.८ टक्के अॅक्टिव युजर आहेत. तर एअरटेलकडे अॅक्टिव युजर्सची संख्या ९६.८५ टक्के आहे. वोडाफोन यावेळी सुद्धा नुकसानमध्ये आहे. ऑगस्ट मध्ये कंपनीला १२.३ लाख युजर्सचे नुकसान सोसावे लागले आहे. भारतात वोडाफोनचे एकूण युजर्स बेस ३०.०१ कोटी आहे. तसेच यांच्या अॅक्टिव युजर्सची संख्या ८८.१८ टक्के आहे.
वाचाः
अॅक्टिव युजर बेसमध्ये आली होती घसरण
तिन्ही कंपन्याच्या अॅक्टिव युजर बेसमध्ये थोडी घसरण पाहायला मिळाली आहे. जिओकडे सध्या ८.७८ कोटी इनअॅक्टिव युजर आहेत. तर एअरटेलच्या इनअॅक्टिव युजर्सची संख्या १.०१ कोटी आहे. वोडाफोनच्या इनअॅक्टिव युजर्सची संख्या ३.५४ कोटी आहे. इनअॅक्टिव युजर्सचा पत्ता विजिटर लोकेशन रजिस्टरवरून माहिती होतो. अॅक्टिव युजर्सचा पत्ता युजर्सच्या लोकेशनवरून माहिती होतो. ही एक तात्पुरता डेटाबेस असतो. युजर जर कॉलिंग आणि एसएमएस सर्विस युज करीत असेल तर याचा अर्थ व्हीआरएलमध्ये उपलब्ध आहे. हे अॅक्टिव आणि इनअॅक्टिव युजरची खरी माहिती देते.
वाचाः
वायरलेस युजर्संची संख्या वाढली
डेटानुसार, देशात वायरलेस युजर (2G, 3G, 4G)ची संख्या ११४.४१ कोटी वाढून ती जुलैमध्ये ११४.७९ कोटीवर पोहोचली आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times