नवी दिल्लीः या वर्षी अॅपलने आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन (2020) लॉन्च केला होता. जबरदस्त फीचर्स असलेला हा फोन एक बजेट फ्रेंडली आयफोन आहे. याला खूप साऱ्या ग्राहकांनी पसंत केले होते. आता या सीरीजचा पुढचा स्मार्टफोन येणार असल्याची माहिती समोर येत आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, नवीन फोनमध्ये मोठा डिस्प्ले आणि जबरदस्त फीचर्स मिळणार आहेत.

वाचाः

फोनच्या लाँचिंगला अजून बराच वेळ
आयफन एसई ३ साठी ग्राहकांना अजून बरीच वाट पाहावी लागणार आहे. प्रसिद्ध अॅपल अनालिस्ट Ming-Chi Kuo ने दावा केला आहे की, कंपनी या मॉडलला पुढील वर्षी पहिल्या तिमाही पर्यंत घेवून येणार नाही. रिपोर्टमध्ये म्हटले की, कंपनी आयफोन १२ सीरीज प्रमाणे आयफोन १३ सीरीजमध्ये चार मॉडल्स लाँच करणार आहे.

वाचाः

असे असणार iPhone SE 3 चे खास वैशिष्ट्ये
रिपोर्टच्या माहितीनुसार, आयफोन एसई३ स्मार्टफोनमध्ये ५ जी नेटवर्क सपोर्ट करणारा असेल. याचा डिस्प्ले वाढून तो ६.०६ इंच केला जाईल. तसेच यात ड्यूल रियर कॅमेरा आणि टच आयडी फिंगरप्रिंट स्कॅनर सुद्धा दिला जावू शकतो. टच आयडी कोणत्या जागी असेल हे अद्याप सांगितले नाही. हे फ्रंट पॅनलवर न ठेवता त्याला साइडला ठेवले जावू शकते.

वाचाः

iPhone SE 3 चे खास फीचर्स
या स्मार्टफोनमध्ये ४.७ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेच्या टॉप आणि बॉटम वर रुंद बेजल्स मिळतात. फोनमध्ये अॅपलचे ए १३ बायोनिक चिप दिला आहे. हेच प्रोसेसर iPhone 11 आणि iPhone 11 Pro मॉडल्स मध्ये पाहायला मिळाले आहे. यात १२ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात वायरलेस चार्जिंग आणि IP67 वॉटर रेजिस्टेंट रेटिंग सुद्धा दिली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here