नवी दिल्लीः रियलमीचा नवीन स्मार्टफोन च्या लाँचिंगची वेळ आता आली आहे. कंपनी १९ नोव्हेंबर रोजी फोनला लाँच करणार आहे. रियलमी यूके (Realme UK) ने याची माहिती शेयर केली आहे. रियलमी यूकेने एक पोस्टर शेयर करून याची माहिती दिली आहे. ज्यात फोनचे फ्रंट लूक पाहिला जावू शकतो. शेयर करण्यात आलेल्या पोस्टरवर रियलमी 7 5G पंच-होल डिस्प्ले सोबत येणार आहे.

वाचाः

रियलमी V5 चे ग्लोबल वेरियंट होवू शकते
बुधवारी रियलमी ७ 5G ला थायलँडच्या NBTC सर्टिफिकेशन प्लॅटफॉर्मवर पाहिले होते. या लिस्टिंगनुसार, फोनचे मॉडल नंबर RMX2111 आहे. या वर्षी लाँच करण्यात आलेल्या रियलमी V5 5G चे मॉडल नंबर सुद्धा हेच होते. कंपनी रियलमी 7 5G ला V5 चे ग्लोबल वेरियंट म्हणून लाँच करण्याची तयारी करीत आहे.

वाचाः

रियलमी 7 5G मिळू शकतात हे फीचर्स
फोनमध्ये पंचहोल डिझाइन सोबत ६.५ इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो. फोनमध्ये IPS LCD पॅनल मिळू शकतो. सोबत फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन ऑफर केले जाईल. फोनमध्ये अँड्रॉयड १० वर बेस्ड Realme UI आधीपासून इन्स्टॉल मिळणार आहे. फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि Dimensity 720 चिपसेट सोबत येईल.

वाचाः

यात मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट सोबत १२८ जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकतो. फोनमध्ये ३० वॉट फास्ट चार्जिंग सोबत 5000mAh बॅटरी दिली जावू शकते. फोटोग्राफीसाठी ४८ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप दिला जावू शकतो.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here