वाचाः
६९९ रुपयांच्या प्लानमध्ये मिळणारे बेनिफिट्स
वोडाफोन-आयडियाच्या या पोस्टपेड प्लानमध्ये तुम्हाला कॅम्पिंग सोबत १५० जीबी डेटा ऑफर केला जात आहे. प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. प्लानमध्ये रोज १०० फ्री एसएमएस मिळतात.
वाचाः
फ्री बेनिफिट्स आणि इंटरटेनमेंट
कंपनी आपल्या ६९९ रुपयांच्या प्लानला इंटरनेटमेंट प्लस म्हटले जाते. प्लानमध्ये मिळणाऱ्या अन्य बेनिफिट्समध्ये ९९९ रुपयांचा वार्षिक अॅमेझॉन प्राईम सब्सक्रिप्शन फ्री मिळते. तसेच कंपनी झोमॅटो फूड ऑर्डरवर २०० रुपयांची सूट आणि Vi Movies & TVचे सब्सक्रिप्शन मिळते.
वाचाः
जिओ, एअरटेलच्या प्लानमध्ये रोलओवर डेटा बेनिफिट
जर जिओच्या ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये २०० जीबी रोलओवर डेटा बेनिफीट सोबत दर महिन्याला १०० जीबी डेटा दिला जात आहे. तर जिओच्या ७९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लानमध्ये १५० जीबी डेटाचा फायदा दिला जात आहे. एअरटेलच्या ७९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लानमध्ये १२५ जीबी डेटा दिला जात आहे. या प्लानमध्ये २०० जीबी पर्यंत रोलवर डेटा बेनिफिट सोबत येतो. वोडाफोन – आयडियाच्या ६९९ रुपयांच्या प्लानमध्ये रोलओवर बेनिफिट मिळत नाही.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times