नवी दिल्लीः च्या ऑक्टोबर मध्ये डाउनलोड स्पीडची घसरण पाहायला मिळाली आहे. टेलिकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (Trai) च्या डेटावरून ही माहिती उघड झाली आहे. गुरुवारी ट्रायने आपल्या माय स्पीड पोर्टलवर या संदर्भातील नवीन आकडे जारी केले आहेत. रिलायन्स जिओने ऑक्टोबर मध्ये 17.8Mbps च्या सरासरीने डाउनलोड स्पीड रेकॉर्ड केली आहे.

वाचाः

गेल्या महिन्यात देशातील सर्वात मोठी खासगी टेलिकॉम कंपनी वायरलेस ऑपरेटरने 19.3Mbps ची डाउनलोड स्पीड रिकॉर्ड केली होती. जिओची डाउनलोड स्पीड कमी झाली असली तरी कंपनी देशातील सर्वात वेगवान वायरलेस ऑपरेटरच्या स्थानी कायम आहे.

वाचाः

MySpeed Portal वर गुरुवारी ट्रायने जे आकडेवारी प्रसिद्ध केले आहेत. त्यानुसार अथॉरिटी च्या माय स्पीड अॅपचा वापर केला आहे. या अॅपचा वापर डेटा स्पीड एक्सपीरियन्स, सिग्नल स्ट्रेन्स आणि अन्य नेटवर्क इन्फर्मेशन साठी केला जातो.

ट्रायच्या माहितीनुसार आयडियाने ऑक्टोबर मध्ये 9.1Mbps स्पीड सोबत भारतात दुसरी सर्वात मोठी वेगवान वायरलेस ऑपरेटरची नोंद केली आहे. तर याआधी आयडियाने 8.6Mbps च्या सरासरीने डाउनलोड स्पीड रेकॉर्ड केली होती.
याशिवाय, वोडाफोनने डाउनलोड स्पीड मध्ये सुधारणा करीत ऑक्टोबर मध्ये 8.8Mbps च्या सरासरीने स्पीडची नोंद केली आहे. सप्टेंबर मध्ये ही स्पीड 7.9Mbps होती. या दरम्यान, भारती एअरटेलने ट्राय चार्जमध्ये सर्वात कमी जागा मिळवली आहे. कंपनीने ऑक्टोबर मध्ये सरासरी स्पीड 7.5Mbps ची नोंद केली आहे. याआधी एअरटेलने सप्टेंबर मध्ये 7.5Mbps च्या स्पीडची नोंद केली होती.

वाचाः

अपलोड स्पीडमध्ये वोडाफोन पुन्हा नंबर १
ट्रायच्या आकडेवारीवरून भारतात अपलोड स्पीडमध्ये वोडाफोन आपली नंबर एकची पोझिशन कायम ठेवली आहे. वोडाफोनने ऑक्टोबर मध्ये 6.5Mbps सरासरीची अपलोड स्पीडची नोंद केली आहे.

वाचाः

या दरम्यान एअरटेलने ऑक्टोबर मध्ये 3.8Mpbs अपलोड स्पीडची नोंद केली आहे. तसेच तिसरे स्थान मिळवले आहे. याआधी गेल्या महिन्यात ट्रायच्या डेटानुसार, 3.5Mbps स्पीड सोबत एअरटेल दुसऱ्या नंबरवर होती. रिलायन्स जिओने ऑक्टोबर मध्ये सर्वात कमी 3.5Mpbs ची अपलोड स्पीडची नोंद केली आहे. गेल्या महिन्यात सुद्धा कंपनीची अपलोड स्पीड हीच होती.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here