वाचाः
विना ब्लू टिक कसे वाचाल मेसेजेस
जर कोणी व्हॉट्सअॅपवर read receipts ऑप्शन ऑफ करून ठेवला असेल तर त्यांना पाठवलेला मेसेजवर ब्लू टिक दिसत नाही. त्यामुळे तुमचा मेसेज वाचला की नाही, हे समजणे कठीण होऊन जाते. परंतु, एक ट्रिक याची फार मदत करू शकते. कोणताही ऑडियो मेसेज त्यांना पाठवा. ब्लू टिक डिसेबल झाल्याने ऑडियो प्ले केला जाईल. तुम्हाला माहिती होईल. कारण, ब्लू टिक ऑफ करणे ऑडियो मेसेजवर काम करत नाही.
वाचाः
व्हॉट्सअ्ॅपवर असे शोधा सर्वात गरजेचे मेसेजेस
अनेकदा व्हॉट्सअॅप किंवा ग्रुप्स चॅट्समध्ये आवश्यक मेसेज गायब होतात. त्यांना शोधणे कठीण होऊन जाते.जर तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या सहज फीचरचा वापर करण्याची सवय असेल तर यापासून वाचवता येईल. आवश्यक मेसेजला लाँग टॅप करा. त्यानंतर त्याला स्टार आयकॉनवर टॅप करा. यानंतर मेसेज स्टार मार्क होईल. तुम्ही ज्यावेळी अॅपच्या टॉप राइटवर दिसत असलेल्या तीन डॉट्सवर टॅप करून स्टारर मेसेज पाहू शकतात.
वाचाः
या ठिकाणी चेक करा आलेल्या मीडिया फाइल्स
व्हॉट्सअॅपवर अॅडवॉन्स्ड सर्चचे ऑप्शन युजर्संना दिले आहे. याच्या मदतीने फोटोज, व्हिडिओज, ऑडियो आणि जीफ फाइल्सला शोधणे फिल्टर केले जावू शकते. अॅप ओपन करून सर्च बारवर टॅप करा. त्या ठिकाणी खूप ऑप्शन दिसतील. त्यानंतर फिल्टरवर टॅप करुन मीडिया फाइल्स पाहू शकाल. या ठिकाणी फोटोज, व्हिडिओज, डॉक्यूमेंट्स आणि जीफ यासारखे ऑप्शन मिळतील.
वाचाः
५ एमबी पेक्षा मोठी साइजची फाइल्स करा डिलीट
जर फोन स्टोरेज स्पेस संपत असेल तसेच मीडिया फाइल्स डिलिट करून त्याला मॅनेज करू शकता. या अॅपमध्ये मोठी फाइल्स पाहता येवू शकते. यासाठी सेटिंग्सच्या स्टोरेज आणि डेटा सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला Manage Space वर टॅप करावे लागेल. या ठिकाणी Larger than 5MB चा ऑप्सन दिसेल. यावर टॅप केल्यानंतर मोठ्या फाइल्स दिसतील.
वाचाः
विना चॅट ओपन करा WhatsApp Web वर वाचा मेसेज
जर तुमच्याकडे लॅपटॉप किंवा पीसीवर व्हॉट्सअॅप वेब वापर करीत असाल तर विना चॅट ओपन करून मेसेज वाचले जावू शकतात. यासाठी तुम्हाला कोणत्याही मेसेजवर चॅटच्या वर माउस कर्सर आणावा लागेल. त्यावर क्लिक करायचे नाही. कर्सर चॅट ठेवताच तुम्हाला लेटेस्ट मेसेज दिसतील. त्यामुळे तुम्हाला मेसेज ही दिसेल आणि युजर्सला रिप्लाय करण्याची गरज उरणार नाही.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times