नवी दिल्लीः प्रीमियम (OnePlus) साठी हे वर्ष खूप प्रोडक्टिव राहिले आहे. कंपनीने या वर्षी ६ स्मार्टफोन लाँच केले आहे. ज्यात तीन फोन मिड रेंज स्मार्टफोन होते. आता बातमी येत आहे की, कंपनी नवीन फ्लॅगशीप फोन लाँच करण्याची तयारी करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी लवकरच वनप्लस 9 () फोन लाँच करू शकते.

वाचाः

असा दिसू शकतो वनप्लस ९
वनप्लस ९ मार्च २०२१ पर्यंत लाँच होवू शकतो. 91mobiles ने या फोनचा एक फोटो शेयर केला आहे. फोटोवरून माहिती होत आहे की, फोन फ्लॅट OLED डिस्प्ले सोबत येणार आहे. फोन सिंगल पंच हल कॅमेऱ्यासोबत येवू शकतो. फोनची कॅमेरा डिझाईन वनप्लस ८टी शी मिळती जुळती आहे.

वाचाः

वनप्लस नॉर्ड 5G कंपनीचा लेटेस्ट फोन
OnePlus Nord N10 5G च्या वैशिष्ट्यांवर एक नजर टाकल्यास या फोनमध्ये ६.४९ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये Snapdragon 690 प्रोसेसर दिला आहे. या ५ जी फोनमद्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आले आहे. या फोनमध्ये 4,300mAh ची बॅटरी दिली आहे. ३० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.

वाचाः

या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासोबत ८ मेगापिक्सलचा, २ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सरचे ४ कॅमेरे दिले आहेत. तर १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोन OxygenOS 10.5 ऑपरेटिंग सिस्टम वर काम करतो. या फोनमध्ये अनेक आकर्षक फीचर्स दिले आहेत. अमेरिका आणि यूरोपमध्ये या फोनची विक्री सुरू झाली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here