नवी दिल्लीः स्मार्टफोन यूज़र्सला मिळणे सुरू झाले आहे. याची माहिती एका लेटेस्ट रिपोर्टमधून झाली आहे. हे अपडेट नोव्हेंबर २०२० अँड्रॉयड सिक्योरिटी पॅच सोबत लेटेस्ट One UI 2.5 फीचर्स देण्यात आले आहेत. सध्या या अपडेट्ला व्हिएतनाम मध्ये रोलआउट करण्यात आले आहे. परंतु, लवकरच भारतासह अन्य देशात सुद्धा याला जारी करण्यात येणार आहे. One UI 2.5 अपडेटमध्ये मेसेजसाठी SOS फंक्शन, थर्ड-पार्टी अॅपसाठी गुगलचे नेव्हिगेशन गेस्चर, ऑलवेज – ऑन डिस्प्ले साठी Bitmoji फंक्शन, चांगल्या कॅमेरासारखे फीचर्स जोडलेले आहे.

वाचाः

SamMobile च्या रिपोर्टनुसार, Samsung Galaxy A50s साठी One UI 2.5 अपडेटचे व्हिएतनाम फर्मवेयर व्हर्ज़न A507FNXXU5CTK3 आहे. या फर्मवेयर व्हर्जनला अपडेट नोटिफिकेशनवर क्लिक करून डाउनलोड करता येवू शकते. जर अपडेटचे नोटिफिकेशन मिळाले नसेल तर फोनच्या सेटिंग्समध्ये जावून सॉफ्टवेयर अपडेट किंवा डाउनलोड करता येवू शकते.

वाचाः

Samsung Galaxy A51 स्मार्टफोनला गेल्या महिन्यात One UI 2.5 अपडेट मिळाले होते. परंतु , हे अपडेट ऑक्टोबर 2020 अँड्रॉयड सिक्योरिटी पॅच सोबत आले होते. तर गॅलेक्सी ए50एस चे हे अपडेट लेटेस्ट नोव्हेंबर 2020 अँड्रॉयड सिक्योरिटी पॅच देण्यात आले आहे. गॅलेक्सी ए50एस चे हे वन यूआय 2.5 अपडेट अँड्रॉयड 10 वर आधारित आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here