वाचाः
एअरटेलचे कोणकोणते प्लान
भारतात सध्या Fiber ब्रॉडबँड सर्विस अंतर्गत वेगवेगळे प्लान आहेत. ज्याची सुरुवातीची किंमत ४९९ रुपयांची आहे. ७९९ रुपये, ९९९ रुपये, १४९९ रुपये तसचे ३९९९ मंथलीचे टॉप प्लान आहेत. तसेच यासारखे प्लान रिलायन्स जिओ सुद्धा ऑफर करते. ४९९ रुपये आणि ७९९ रुपयांचे मंथली प्लान पर्याय आहेत. प्रत्येक महिन्यात जास्त डेटा आणि अन्य ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या फ्री सब्सक्रिप्शनसाठी ९९९ रुपयाचा प्लान बेस्ट आहे.
वाचाः
Airtel Xstream Fiber चा ९९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लानमध्ये काय-काय मिळणार
एअरटेल एक्स्ट्रीम फायबरचा ९९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लानमध्ये युजर्संना 200 Mbps डाउनलोडिंग आणि अपलोडिंग स्पीड सोबत अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. युजर्संना ३३०० जीबी डेटा मिळतो. तसेच युजर्संना लँडलाइन द्वारे अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग मिळते. युजर्संना एका महिन्यासाठी Airtel Digital TV HD पॅकचे सब्सक्रिप्शन, ९९९ रुपयांचे झी५ प्रीमियम सब्सक्रिप्शन फ्री, ९९९ रुपयांचे अॅमेझॉन सब्सक्रिप्शन फ्री आणि Disney+ Hotstar VIP सब्सक्रिप्शन फ्री मिळते.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times