नवी दिल्लीः स्मार्टफोनची मार्केटमध्ये लवकरच एन्ट्री होणार आहे. थायलंडच्या वेबसाइट वर या फोनला मॉनिकरला मॉडल नंबर M2007J22G सोबत पाहिले गेले आहे. कंपनी या फोनला थायलंड, मलेशिया सोबत दुसऱ्या अन्य मार्केट्समध्ये रेडमी नोट ९ ५जी च्या रिब्रँडेड व्हर्जन म्हणून आणले जाणार आहे.

वाचाः

NBTC लिस्टिंग मध्ये या अपकमिंग स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांसंबंधी अधिक कोणतीही माहिती देण्यात आली नाही. असे मानले जात आहे की, या फोनला चीनमध्ये उपलब्ध रेडमी नोट ९ ५जी चे काही फीचर्स मिळू शकतात.

फोनला मिळू शकतात हे फीचर्स
फोनमध्ये पंच होल डिझाइन सोबत ६.५३ इंचाचा IPS LCD फुल एचडी+ डिस्प्ले मिळू शकतो. कंपनी या फओनमला LPDDR4x RAM और UFS 2.1 स्टोरेज सोबत लाँच करू शकते. फोनमध्ये प्रोसेसर म्हणून Dimensity 800U चिपसेट देण्याची शक्यता आहे.

वाचाः

चीनमध्ये रेडमी नोट ९ ५जी स्मार्टफोनला ८ जीबी आणि २५६ जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेज सोबत लाँच केले जावू शकते. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने या फोनला आणखी वाढवता येवू शकते. या फोनला अँड्रॉयड १० ओएस वर बेस्ड MIUI 12 वर काम करतो.

वाचाः

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जावू शकतो. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासोबत एक ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो. सेल्फीसाठी फोनमध्ये १२ मेागपिक्सलचा कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली जावू शकते. या फोनला १८ वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here