वाचाः
दुसऱ्या कंपन्यांच्या स्मार्टफोनवरही करू शकता एक्सचेंज
कंपनीने आपल्या वेबसाइट (apple.com/in/shop/trade-in)वर या ऑफर संबंधीचे डिटेल्स शेयर केले आहेत. या ठिकाणी तुम्हाला जुन्या स्मार्टफोन्सला एक्सचेंज व्हॅल्यूची माहिती मिळू शकते. खास बात म्हणजे आयफोन १२ ला अॅपल शिवाय दुसऱ्या प्रसिद्ध कंपन्या (सॅमसंग आणि वनप्लस) च्या स्मार्टफोन्सवर एक्सचेंज ऑफर केले जावू शकते.
वाचाः
जुन्या फोनची माहिती द्यावी लागणार
या जबरदस्त स्कीम अंतर्गत नवीन आयफोन १२ खरेदी करण्यासाठी तुम्हाला जुन्या स्मार्टफोन्सच्या IMEI कोड आणि स्टोरेज संबंधी माहिती द्यावी लागणार आहे. ही माहिती चेक केल्यानंतर अॅपल जुन्या फोनची किंमत नवीन आयफोन १२ च्या किंमतीतून कमी करेल.
वाचाः
कंपनी एग्जिक्यूटिव घरी येवून चेक करतील जुना फोन
आयफोन १२ च्या बुकिंगनंतर तुमच्या घरी अॅपलचा एक एग्जिक्यूटिव येईल. हा एग्जिक्यूटिव तुमचा जुना फोन चेक करेन. ज्यात तो कन्फर्म करेन की, तुम्ही ऑनलाइनला दिलेली माहिती खरी आहे की खोटी. ती माहिती बरोबर असल्यास त्याची किंमत तुम्हाला मिळेल.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times