नवी दिल्लीः २०२० हे वर्ष करोनामुळे स्मार्टफोन मेकर कंपन्यांना फारसे चांगले गेले नाही. भारतात करोनामुळे अनेक महिने लॉकडाउन होते. त्यामुळे कंपन्यांना फोनची विक्री करताना अडचणी आल्या. परंतु, असे असले तरी काही कंपन्या भारतात नफा कमावण्यात यशस्वी ठरल्या. पोको सुद्धा अशीच एक कंपनी आहे. २०२० मध्ये पोकोच्या स्मार्टफोनची जबरदस्त विक्री झाली आहे.

वाचाः

कंपनीने ची घोषणा केली आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर केला जात आहे. आजपासून सुरू झालेला हा सेल १४ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता संपणार आहे.

वाचाः

कोणत्या फोनवर किती डिस्काउंट
या सेलमध्ये फोन १५ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येवू शकतो. तर पोको सी ३ फोनवर डिस्काउंट दिला जात आहे. या फोनला तुम्ही ६ हजार ९९९ रुपयांत खरेदी करु शकता. ही किंमत फोनच्या ३ जीबी रॅम व्हेरियंटची आहे. पोको एक्स २ फोनला १४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता. या फोनवर २५०० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. Poco M2 फोन सुद्धा या सेलमध्ये १० हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येवू शकतो. जर तुम्हाला फोनचा प्रो व्हर्जन हवा असेल तर फोन सुद्धा डिस्काउंटसह १२ हजार ४९९ रुपयांत खरेदी करू शकता.

वाचाः

पोकोच्या या स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन (1080×2400 पिक्सल)चा डिस्प्ले दिला आहे. प्रोटेक्शनसाठी फोनमध्ये फ्रंट, रियर पॅनेल आणि कॅमेऱ्यावर कॉर्निंग गोरिला ग्लास ५ दिला आहे. अँड्रॉयड़ १० सोबत येणाऱ्या या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर दिला आहे. साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर शिवाय यात एआय फेस अनलॉकचे फीचर दिले आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here